@AUThackeray
मा. आदित्यजी सप्रेम जय महाराष्ट्र
माझी मुलगी UK ला Civil मध्ये MS झाली असुन तिला ACCOMODATIN व JOB साठी मदतीची अर्जंट गरज आहे....
मदत मिळावी ही वीनंती 🙏🏻
@BJP4Maharashtra चा राणेची पिल्ल पातळ सोडून शिव्या देतात तेव्हा गप्प बसतो तो बाळासाहेबांचा शिवसैनीक म्हणवून घेणारा आज फ20 साठी आपल्याच लोकांना संस्कृती शिकवतोय. 😪
@BhatkhalkarA 77 दिवस सरकार काय करत होतं. हिच घटना देव ना करो पण तुमच्या आया बहीणींच्या बाबतीत घडली अन 77 दिवसांनी कळाली तर हिच प्रतिक्रिया असेल का? हिंदू म्हणवून घेता अन त्यालाच कलंक लावता 😡
काही तांत्रिक अडचणींमुळे ' लोकशाही मराठी ' वृत्त वाहिनीचे प्रक्षेपण गेल्या काही तासांपासून बंद आहे.
लवकरच आपल्या सेवेत रुजू होऊ !
#लोकशाही#lokshahimarathi
@sheetalmhatre1#दांडाफेम शितलूताई तु कशाला नाक खुपसले गं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात? तु फक्त तुझा ओरिजनल व्हिडिओ कधी पोस्ट करणार आहेस ते सांग? अन् जर तुला जमत नसेल तर मला सांग मी करते ओरिजनल व्हिडिओ पोस्ट....