UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ?
पैसे गेले का ?
आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका
हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ?
🧵१/६
#Volkswagen या कार कंपनी ने सिनेमा हाॅल मधे अॅडव्हरटाईझ केली... सर्वांच्या मोबाईल वर एकाचवेळेस काॅल केला... प्रेक्षकांनी मोबाईल उचलला...आणि...(एक सुंदर प्रबोधन)
#म
Get Aadhar PVC Card
आधार कार्ड ची माहिती Update केली तर आपण धाव घेतो प्रिंट वाल्या कडे. प्रिंट - Lamination चे कमीतकमी ४० रुपये.
त्या पेक्षा https://t.co/l59YSeLsCf वर जाऊन मस्त चकचकीत ATM सारखे आधार कार्ड ५० रुपयात मिळते. पोस्टमास्तर कार्ड वरच्या पत्त्यावर बाकायदा आणून देतात 🫠