लोकं दिल्लीला जातात, हिंदी शिकून येतात.
बंगळूरला जातात, कानडी शिकून येतात.
चेन्नैला जातात, तमिळ शिकून येतात.
तीच लोकं महाराष्ट्रात येतात आणि हिंदी शिकून जातात. ही आपली लायकी.
@gajabhauX सैफ अली खान प्रकरण बनावटी होतं.
चर्चेत राहण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी , film Hit होण्यासाठी bollywood, India film industry असले क���त्य करत असते. सगळे pre planned खोटं.
@prasadvedpathak एका परिसरात चार ठिकाणी गरबा साउंड सुरू असतो. तो विद्यानंद बापट sound DJ बद्दल बरोबर बोलत होता.
नवरात्री गरबा विरोधात को��ी तक्रार नाही केली पण मराठी सण आले की केसेस पडत असतात. Media २४/७ दाखवतात
@elonmusk@elonmusk meet @nitin_gadkari he wants to flying cars in India. Gadkari is transport minister in India and his son has E20 petroleum production company.
To everyone from UP living in Maharashtra: if your home state is so developed, prosperous, and full of opportunities, why not help build it instead of putting the burden on Maharashtra?