राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
MIDC भरती ���०२३ मध्ये गट-ब आणि गट-क संवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या. मग गट-अ (Class 1) भरतीची प्रक्रिया अचानक का थांबवण्यात आली? गुणव��्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही सुधारित यादी आणि मुलाखतींची प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. उच्चशिक्षित आणि गुणवंत उमेदवारांना न्याय कधी मिळणार?
मा. @samant_uday जी,
कृपया तातडीने हस्तक्षेप करून गट-अ भरती प्रक्रिया पूर्ण करा आणि उमेदवारांना न्याय द्या. (MIDC Recruitment Portal)
@midc_india @INCHarshsapkal
#MIDC #MIDCBharti #MaharashtraJobs
#JusticeForCandidates
MJP भरतीतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा ५ मार्च रोजी पार पडली. इतर काही पदांचे निकाल लागले, मात्र JE (Civil) चा निकाल ४ महिने उलटूनही प्रलंबित आहे. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा. 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@GulabraoRPatil
पुणे महापालिका नोकरी घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल!
पुणे महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी:
1. शिवानंद बाळासाहेब पाटील
2. राजेंद्र बबनराव खेडेकर
3. संजय अनंता भालेराव
4. अमित दारवटकप
5. आनंद लोंढणवार
6. अमित सुहास दे��पांडे
तक्रारीनुसार, नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळण्यात आले, विविध पदांसाठी वेगवेगळे दर सांगण्यात आले आणि विश्वास संपादन करण्यासाठी काही काळ पगार जमा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
प्रत्येक नवीन तक्रारीवरून, हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचा आहे असे दिसते. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
बेरोजगार तरु��ांच्या स्वप्नांशी खेळणाऱ्यांना कोणतीही दया दाखवून चालणार नाही.
#पुणे #PMCJobScam #नोकरीघोटाळा #राजेंद्रखेडेकर #शिवानंदपाटील #भ्रष्टाचार #युवकांना_न्याय #JusticeForYouth
सरकारने विविध प्रशासकीय कारणे देऊन पदभरती रेंगाळत ठेवली आहे आणि याला जबाबदार @mpsc_office चे अध्यक्ष @bhimanwar आयोगाचे सचिव,सामान्य प्रशासन विभाग देखील आहेत. बेरोजगार उमेदवारांचा संयमाचा बांध फुटण्यापूर्वी पदभरती प्रक्रिया राबवण्यात यावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
पुणे महापालिकेतील बनावट नोकरी घोटाळ्यातील आरोपी शिवानंद पाटील याला अखेर अटक झाली. हे प्रकरण म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे. पोलिस तपासात या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार, त्याचे सहकारी, आर्थिक व्यवहार आणि त्यांना मिळालेले संरक्षण याचाही पर्दाफाश झाला होईल असे वाटते.
आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या बनावट भरती रॅकेटबाबत सातत्याने ��ुरावे, कागदपत्रे आणि माहिती सार्वजनिक करत आहे. हा घोटाळा केवळ एका शिपायाचा नसून, महापालिकेच्या नावाने बेरोजगार युवकांची स्वप्ने विकणाऱ्या संघटित टोळीचा आहे.
“शिवानंद पाटीलची अटक हा शेवट नाही, तर खरी चौकशी आता सुरू झाली पाहिजे. या घोटाळ्याचे सूत्रधार, बनावट कागदपत्रे तयार करणारे, पैसे उकळणारे आणि त्यांना संरक्षण देणारे प्रत्येक जण कायद्याच्या कचाट्यात आला तरच बेरोजगार युवकांना न्य���य मिळेल.”
#PMCJobScam #Pune #ShivanandPatil #JusticeForYouth
📌 मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
ज्या परीक्षा सद्यस्थितीत ‘ऑफलाईन’ पध्दतीने होतात, त्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पध्दतीने घेण्यासाठी योग���य शिफारशी करणार.
समिती आपला अहवाल 2 महिन्यांत शासनास सादर करेल.
सरकार सरकार सरकार
जागे व्हा!
एप्रिल गेला , मे गेला , जूनहि गेला आता तर जुलै देखील अंतिम टप्प्यात.
कुठे आहे 70 हजार पदभरती ?
केवळ घोषणाच का साहेब ? @BJP4Maharashtra@RaviDadaChavan मुख्यमंत्री आपल्या पक्षाच आहे. विद्यार्थांच आयुष्य फक्त पदभरती घोषणेचा गाजर (🥕) देऊन कसं चालेल !?
📢 MPSC विद्यार्थी आंदोलन : काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका!
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नाही. रोजगार, पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या तत्त्वांशी तडजोड करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही.
आज सोमवार २० जुलै, १०१६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत पुणे शहरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक, क्लासेसचे संचालक आणि आंदोलनाशी संबंधित प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. या चर्चेतून मिळणारा अभिप्राय, सूचना आणि अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या न���तृत्वासमोर अहवालाच्या स्वरूपात मांडण्यात येतील आणि त्यानंतर पुढील प्रत्यक्ष आंदोलनाची दिशा व भूमिकेबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल.
आज राज्यभर परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयाध्ये प्रचंड असंतोष असून राज्यात ठीक ठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सरकारने ऑगस्ट २०२७ पर्यंत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय पुढे ढकलला आणि सोबत याबाबत एक समिती स्थापन केल्याच्या निर्णयामुळे लाखो परीक्षार्थींमध्ये सरकारकडून “विश्वासघात” झाल्याची भावना निर्माण झाली आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा एका शहरापुरता मर्यादित नाही. हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या न्याय्य हक्कांचा आणि भवितव्याचा लढा आहे.
आमच्या ठाम मागण्या:
१. MPSC सरळसेवा परीक्षा १००% कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
२. ऑनलाइन परीक्षा संदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती तात्काळ बरखास्त करावी.
३. सरळसेवेतील सर्व भरती MPSC मार्फतच करण्यात यावी.
४. सरळसेवेतील ७०,००० रिक्त पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून ती जास्तीत जास्त ३१ डिसेंबर २०२६ च्या आत पूर्ण करण्यात यावी.
५. भरती प्रक्रियेसाठी स्पष्ट आणि कालबद्ध वेळापत्रक जाहीर करून त्याची सार्वजनिक अंमलबजावणी करण्यात यावी. ६. विद्यार्थी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी सल्लामसल�� न करता भरती प्रक्रियेत कोणताही मूलभूत बदल करू नये.
विद्यार्थ्यांना आवाहन
MPSC च्या सर्व परीक्षा १००% ऑफलाइन हीच आमची भूमिका होती, आहे आणि शेवटपर्यंत राहील. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असा कोणताही प्रयोग स्वीकारला जाणार नाही. सरळसेवेतील सर्व भरती MPSC मार्फतच आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीनेच झाली पाहिजे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता टिकवणे ही शासनाची ��टनात्मक जबाबदारी आहे.
आजच्या पुण्यातील संवादानंतर, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, मा. विजय वडेट्टीवार, मा. सतेज (बंटी) पाटील व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून काँग्रेस पक्षातर्फे आगामी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. मात्र त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद राहिला पाहिजे. जोपर्यंत MPSC मार्फत १००% ऑफलाइन परीक्षा आणि ७०,००० पदांच्या भरतीबाबत निश्चित आणि कालबद्ध निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार कमी होता कामा नये.
आम्ही राज्यभरातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, शिक्षक, क्लासेसचे संचालक, माजी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी संबंधित सर्व प्रतिनिधींना आवाहन करतो की, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून या लढ्यात एकत्र या. आजची एकजूटच उद्याचा विजय निश्चित करेल. विद्यार्थ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे, गटबाजी करण्याचे किंवा आंदोलन कमकुवत करण्याचे प्रयत्न हाणून पाडा. व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांचे भविष्य आणि न्याय्य मागण्या केंद्रस्थानी ठेवा.
सोशल मीडियावर आवाज उठवा, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलनात सहभागी व्हा. प्रामाणिकपणे लढणाऱ्या विद्यार्थी, ��िक्षक, संघटना आणि प्रतिनिधींना साथ द्या. अफवा, दिशाभूल आणि नकारात्मक प्रचाराला बळी पडू नका. राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तरदायी धरणे ही लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा नव्हे, तर ऐकण्याचा आणि त्यावर निर्णय घेण्याचा हा काळ आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.
✊ एकच निर्धार
“MPSC मार्फत १००% ऑफलाइन परीक्षा, सहा महिन्यांत ५०,००० पदांची भरती आणि पारदर्शक भरती प्रक्रिया - याशिवाय माघार नाही!”
एकजूट • संघर्ष • विजय !
@INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @INCMaharashtra
@CongressRojgar
#MPSC #OfflineExams #StudentsFirst #Maharashtra
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
@RahulAsks साहेब आपणांस आम्ही विविध पेपर फुटी विशेषतः पुणे मनपा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) बाबत संपर्क केला परंतु आपल्या कडून योग्य तो प्रतिसाद आम्हा बेरोजगार उमेदवारांना भेटला नाही, " आमचे देखील प्रश्न आहेत, आमचे देखील मुद्दे आहेत आणि आपल्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांना आमचे
📌पुणे मनपा नोकरभरती:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
उमेदवारांनी RTI द्वारे उत्तरपत्रिका (रिस्पॉन्स शीट) मागवली. त्यात 44 & 45 व्या प्रश्नांचे उत्तर पर्याय क्रमांक 6 हे ���त्तर दिलेले आहे.
जर प्रश्नपत्रिकेत पर्यायच 5 होते, तर हा 6 वा पर्याय कसा आला, याचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल.