ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥🌺
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ स्वतःच्या हस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशाची मूर्ती साकारली. लहान मुलांसोबत श्री गणेशाच्या या मंगलमय रूपातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संक���्प अधिक बळकट झाला. त्याचबरोबर हजारो मुलांनी एकाचवेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला. 🙏🌱
#Maharashtra #Ganeshotsav2026 #EcoFriendlyGaneshotsav
असले माकड चाळे करून जनता मतदान करणार का..??
मोदीजींचे कार्यालयामधील फोटो तर तुम्ही हटवाल पण जनतेच्या मनातील मोदीजींचे स्थान कसे हटवणार...???
Follow me on Instgram.. Link 👇🏻
https://t.co/HT9XgvaoyD
#viralreelschallenge#viralvideo
लाडक्या बहिणींच्या प्रेमाचा आशीर्वाद हीच माझी मोठी ताकद!
महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींच्या मनातील भावना, आमदार चित्राताई वाघ यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या या अपार प्रेमाचा आणि आशीर्वादाचा मी मनापासून स्वीकार करतो. आपले आशीर्वाद मला जनसेवेचे कार्य पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी अधिक बळ आणि प्रेरणा देत राहतील.
माझा ठाम विश्वास आहे की, भावाने बहिणीचे केवळ संरक्षणच नव्हे, तर तिला सक्षम करण्याचाही प्रण घ्यायला हव���. महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या प्रेमाच्या ऋणात आयुष्यभर राहून, प्रत्येक बहिणीला आत्मनिर्भर आणि सक्षम करण्यासाठी कार्यरत राहणे, हाच माझा संकल्प आहे.
@ChitraKWagh
#Maharashtra #RakshaBandhan
🚨 स्वतःच्या प्लॅनमध्येच एक्सपोज झाला हा ‘स्कूल तपासणी’चा ड्रामा!
कॉकरोच अभिजीत दिपके आज लातूरमध्ये शाळा “ठीक” करायला पोहोचला. पण ��िथे गेल्यावर त्याला धक्काच बसला! 😅
शाळेतील स्वच्छ आणि रंगवलेली स्वच्छतागृहे पाहून तक्रार करण्यासाठी काहीच उरलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की, भाजप सरकारने नुकताच या स्वच्छतागृहांचा रंगरंगोटीचा काम केलं आहे.
मग काय? तक्रार मिळत नाही म्हणून लगेच “रंगाचा दर्जा” हा नवा मुद्दा शोधून काढला! 😂
तिथूनही समाधान झालं नाही म्हणून शाळेबाहेर एक मोडकळीस आलेलं शौचालय दिसलं. अधिकाऱ्यांनी स्पष्��� सांगितलं—ते ना शाळेच्या अखत्यारीत आहे, ना नगरपालिकेच्या; शिवाय त्याचा वापरही कोणी करत नाही.
पण फोटो काढून Instagram वर टाकण्यासाठी एवढं पुरेसं होतं! 📸😂
म्हणजे आज शाळेतून कंटेंट मिळाला नाही, म्हणून कंटेंट शोधून काढावा लागला!
अय झुरळा,पुढच्या दौऱ्याआधी तक्रारींची यादी तयार करून आण… नाहीतर पुन्हा ‘कंटेंट’चा दुष्काळ पडेल!😂
#AbhijeetDipke #Latur #SchoolDevelopment #Maharashtra #GroundReality
@rahulgandhi चा ‘Paid PR’ स्टंट आता चर्चेत! विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्यांना गर्दी जमवण्यासाठी पैशांचा आधार घ्यावा लागतोय का?
स्वतःला विद्यार्थ्यांचे कैवारी म्हणवणारे राहुल गांधी, पुण्यात गर्दी जमवण्यासाठी आता २५ हजारांची लाच देत आहेत? हे अत्यंत लाजीरवाणे आहे!
काय वाईट दिवस आले आहेत काँग्रेसी लोकांवर...!!!
400 rs देऊन भाड्याने सभेला लोकांना बोलवत आहेत.
अरे अरे अरे... गुलाम चमच्यानो ... हा तुमचा So called युवा नेता..!!!
महिला नेतृत्वाचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान!
काँग्रेस नेते @VijayWadettiwar यांनी आमदार मा. सौ. @ChitraKWagh ताई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध. राजकीय मतभेद असू शकतात, पण महिलांचा अवमान कधीही स्वीकार��ा जाणार नाही!
राहुल्या जेव्हा कधी तोंडाने हागतो त्याच्या खानदानाची सगळी कर्म रस्त्यावर येतात.
आता हा व्हिडिओ बघा.
याच्यामध्ये इंदिरा गांधी Cuba च्या Fidel Castro यांच्याशी गळाभेट घेत आहेत.
I don’t think anything wrong with it.
��ारबालेचा पुत्र याच्यावर काय बोलणार...??
आता यावर काँग्रेसच्या चमच्यांचे काय मत आहे..???
मोदीजीं���ा 28 वर्ष जुना हा विडिओ पहा.
लक्ष देऊन ऐका.
क्या विदेशी मां की कोख से पैदा हुई संतान पीएम बन सकती है?
नेहरू का एक फैसला कैसे राहुल को नकारता है?
इतिहास और वर्तमान का ये डिकोड देखिए और अपनी राय दीजिए।
🇮🇳 राष्ट्रगीत असो वा राष्ट्रगान—देशाच्या सन्मानाशी तडजोड का?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण होत असताना राष्ट्रगीत/देशभक्तीपर गीताचा अपमान करणारी इटालियन बाई..!!
सोनिया गांधीला माहिती नाही की, 'वंदे मातरम' हे देशाचं अधिकृत राष्ट्रगीत आहे. संसदेत याच अधिवेशनात कायदा यावर केला आहे.
ध्वजारोहण होत असताना सोनिया गांधीला राष्ट्रगीत थांबवण्याचा अधिकार आहे का..? देशापेक्षा स्वतःला मोठ्या समजतात का..?
राष्ट्रगीताचा अपमान करने हा देशद्रोहच आहे आणि गुन्हा सुद्धा आहे.
अब इस पर दो कौडी का fact checker @zoo_bear कुछ बोलेगा...?
#स्वातंत्र्यदिन #VandeMataram #JanaGanaMana #IndiaFirst #NationalAnthem #NationalSong