On sunday, I complained about their timing nuisance and even today some other resident stopped them from working due to their noise and everyday we request them to shut their lights which directly enter our homes. @VikhroliPS@mipaltan Please help. Construction opp bldg no.74 !
Thank you for quick response looking for action in not just today but everyday in the vicinity. Also to be precise about the location, exactly opposite to building no.74 and beside MHADA building. Thank you.
Not just today, Sunday. But Everyday. This construction work goes beyond and before time. What are we supposed to do ? Live in this nosy vicinity without any guidelines ? Pls take action. Location: Kannamwar nagar 2, beside truearth bldg. no 67. @mybmc@MumbaiPolice
@mybmc@mybmc@MMRDAOfficial@MahaDGIPR@CMOMaharashtra Sunday morning. 6:42am. At this time who has given permission to carry on their construction work and harass local residents in Kannamwarnagar 2, Vikhroli. Beside and opposite to True earth society. Please check and help.
Privileged to be a part of India Delegation of young politicians to @NATO@Europarl_EN and @natoparliamentaryassembly organised by @orfonline and Konrad-Adenauer-Stiftung.
कितीही कोणीही टार्गेट केलं तरी काही फरक पडत नाहीय, कारण लोकांचं प्रचंड प्रेम मला मिळतंय!
@NDTVMarathi या वृत्तवाहिनीशी आज वांद्रे पूर्वमधील प्रचार फेरीदरम्यान संवाद साधला.
एक जुटीने लढणार आणि जिंकणार!!
वांद्रे पूर्व मधे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच मशाल धगधगणार !!
@akhil1485 यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत !
मनविसे सरचिटणीस अखिल चित्रे ह्यांनी आज मातोश्री येथे ��िवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
@AUThackeray
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे जी ह्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
त्यांच्या��ह मनविसेचे कार्यकारिणी सदस्य शैलेश कुंदर जी, मनविसेचे उपाध्यक्ष संतोष राणे जी, वांद्रे पूर्व उपविभाग अध्यक्ष सलमान खान जी व इतर कार्यकर्त्यांनी देखील पक्षप्रवेश केला.