काय म्हणता फडणवीस @Dev_Fadnavis गृहमंत्र्यालय खिशात असल्यावर कुठल्याही पदावर नसलेल्या भाजपच्या लोकांना पोलीसांचा ताफा? टॅक्स देणारयाचे ट्रॅफिकमध्ये कंबरडे मोडत आहे1-2 तास ताटकळत बसाव लागत पण शुन्य असलेल्या भाजपच्या लोकांना पोलीस रस्ताकरून देण्यासाठी आहेत.
व्वाहरे महाराष्ट्र शासन
संतोष पंडित... सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा.. कडू माणूस...
भाजप च्या एका आमदाराला जाब विचारताना..
@PuneCityTraffic@CMOMaharashtra
नियम काय फक्त सामान्य लोकांनाच आहेत काय ?
असल्या माजलेल्या आमदारांना नाही का ???
ग़ज़ब की वक्ता है ये लड़की नेहा वोरा।
पारदर्शी समझ और समझाने के लिए तरल भाषा।
सधी हुई आक्रामकता उस पर चार चांद लगा देती है।
ये साढ़े छह मिनट मोदी सरकार के फासीवाद को उजागर करने के लिए काफ़ी हैं।
बातें करते हैं छप्पन इंच की
और ज़िंदगी नरक बना दी एक 15 साल की लड़की की
Gen Z से Fraands-Fraands खाने वाले नरेंद्र मोदी का ये असली चेहरा है
लेकिन कमाल की बात है कि वह आपसे डर ही नहीं रही है
बेहद बेख़ौफ़ लड़कियों से तो संघी डरते हैं!
हा माज भाजपला पुढच्या निवडणुकीत महागात पडू शकतो.
थेंबे थेंबे घडा भरत आहे, आणि जनतेच्या मनातील नाराजीही तशीच साचत चालली आहे.
पडळकरच्या कार्यकर्त्यांच नाव ओंकार आणि भाषा मात्र गटार
अश्या माणसाला कायद्यांनी §वा पंडित साहेब🔥✅
#पुणे#पडळकर#माज
इस 15 साल की बच्ची का मोदी की ट्रोल आर्मी ने जीना हराम कर दिया है।
दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के प्रधानमंत्री 15 साल की बच्ची से लड़ रहे हैं।
ग़ज़ब हाल है।
हे आहेत इतिहास अभ्यासक श्री आप्पा परब सर, त्यांचा इतिहासातील गाढा अभ्यास आणि दुर्गभ्रमंती ह्यातून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अस कळतय की ते त्यांची पुस्तके स्वतः विकायला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये बसतात.
त्यांना विक्रीसाठी आपण काहीतरी मदत करायला हवी.
@mnsadhikrut@mnsreport9