मराठी मातीशी नाळ सांगणारा आणि कौटुंबिक मूल्ये अधोरेखित करणारा अत्यंत सुंदर असा लघुपट स्टुडिओ फिल्मी मॉंक्सच्या या टीमने बनवला आहे. पुरस्कारासाठी झालेली लघुपटाची निवड अत्यंत सार्थ असून या उत्कृष्ट कलाकृतीबद्दल स्टुडिओ फिल्मी मॉंक्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला 'नॉन फीचर फिल्म' या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक मिळाले. या चित्रपटाचे निर्माते पुष्कर तांबोळी, प्रणित मेढे, दिग्दर्शक अभिजीत दळवी व बिल्वा दळवी यांनी आज दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
#राष्ट्रीयचित्रपटपुरस्कार#कुंकुमार्चन या चित्रपटाला कौटुंबिक मुल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटासाठीचे रजत कमळ देण्यात आले. पुष्कर तांबोळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चित्रपटाची निर्मिती ‘स्टुडिओ फिल्मी माँक्स’ यांची तर अभिजीत दळवी यांचे दिग्दर्शन आहे.
#NationalFilmAwards
अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित 'कुंकुमार्चन' या शॉर्टफिल्म ला ११व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल मध्ये 'बेस्ट फिल्म ज्युरी' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सर्व टीमचे, कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!@ilovenagar @letsflix
@_Rahuld Sir there was place known as Baratoti Karanja but last year mahapalika officer demolished it. Further that no any cleaning or proposed planning were done by any authorities. Kindly look into it..
पवित्र श्रावण मासाच्या आगमनाची एक गोड बातमी
Anushka Motion Pictures & Entartainments and Ahmednagar Filmm company’s are happy to announce *Triple Seat*
Releasing this Diwali on 24th October 2019.
#TripleSeat#love#24Oct#ILoveNgr#ilovenagar#Diwalirelease#lovestory