कर्नाटक मधील काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना (लाडकी बहिण योजने सारखी) यात कॅांग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देतयं
म्हणजे सासू,सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमधे वाद विवाद व स्पर्धा निर्माण करण्याचीच ही कॅांग्रेसची योजना आहे.
माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो कांग्रेस सत्तेत आल्यास कुटुंबात एकालाच लाभ मिळेल लक्षात घ्या
आणि आपल्याकडे महाराष्ट्रात आपले महायुतीचे सरकार एकाच घरात 3 महिला असतील तरी सर्वांना लाभ देते
लक्षात घ्या माझ्या लाडक्या बहीणींनो…
आणि आपल्या महायुतीलाच निवडून द्या…👍
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@cbawankule@byadavbjp@ShelarAshish
#लाडकीबहीण
⚡️ Your Moment Has Come: Sentinel Seed Round ⚡️
This is it. The opportunity that few ever get. The Sentinel Seed Round is LIVE, and for the first time, it’s PUBLIC. Don’t let this slip through your fingers!
🔗 Get in now: https://t.co/dKVAZSTF7d
⏳ Ends Friday, Nov 22nd, 1 PM UTC.
Legends aren’t born - they’re made. Will you be the one? ⚔️🔥
#Eternis #Sentinel #Token #Web3Gaming #SeedRound #Crypto #Community
Un tiempo estuve trabajando en agencias de publicidad y qué desmadre traían neta, poca regulación, qué bueno que por fin vayan a poner orden 👍🏼👍🏼
https://t.co/PAXddvjTlb