@IRCTCofficial@RailMinIndia
Used UTS app to book a ticket. Money got debited, but no ticket showed. TC fined me ₹260 even though I showed proof of payment.
When I went to complain, the officer said: “Kuch nahi hoga complain karke.”
Why should passengers pay for tech failures?
पेहली बात ये की सारी गलती मेरी नई,
अच्छा चल है वी तो की मैं तेरा नई |
वो कहंदी है प्यार ते जंग वीच जायज है सब,
मैं कहंदा अss अss हेरा फेरी नई |
#सुनंदा
मी तुझ्याशी बोलत नाही याच कारण मला तू नको आहेस असं नाही. पण तुला जर माझी किंमतच नाहीय तर मी उगाचच का तुझ्या माग लागू, मला तो दिवस बघायचा नाही ज्या दिवशी तू माझ्या बरोबर असून पण मला तुझ्या बद्दल काहीच वाटणार नाही, म्हणून तू आताच माझ्यापासून लांब गेलेलं चांगलं...!
निसर्गाच्या विरोधात जाण्याचे वाईट परिणाम आपण गेल्या काही वर्षात चांगल्याच प्रमाणात भोगतोय. ही संकटं अजून वाढवू नका. रोजगार हवाय पण तो निसर्गाच्या छाताडावर वार करून नको. येणाऱ्या पिढ्यांचाही जरा विचार करा.
#SayNoToRefinery@explorekonkan@aviuv
In the age of the #ClimateCrisis, the refinery project in the #Konkan region of Maharashtra is a huge setback to all the commitments that India has made on international platforms. Konkan locals #SayNoToRefinery. The project will displace marine life and local livelihoods.
A petrochemical refinery planned on Konkan coast will be the biggest in the world. Though it will destroy environment, fishing & farming livelihoods & affect health of locals, it is called a green refinery! Please protect environment of Konkan #SayNoToRefinery@CMOMaharashtra
कोकणात माझं अर्ध आयुष्य गेलं. मी आयुष्यात पहिली राजकीय सभा बालपणी (दंडवतेंची) वेंगुर्ल्याच्या रामेश्वर मंदिरात पाहिली. मला अंबानी, सौदीचा एमबीएस, गुजराती व्यापारी वा त्यांच्या एजंटांकडून कोकण समजावून घ्यायची गरज नाही.तिथे माझ्या पूर्वजांनी १९३५ साली बांधलंय. #Saynotorefinary