नमस्कार मंडळी 🙏, twitter वरील मराठी भाषेतील jokes आणि memes मध्ये आम्हला टॅग किंवा mention करा. त्या पोस्ट आम्ही credit सह इन्स्टाग्राम आणि ट्वीटर वर टाकत जाऊ .
इन्स्टाग्राम आणि ट्वीटर वर मराठी भाषा वाढत जावी त्यासाठी एक छोटासा प्रयत्न 🙏❤
#म#मराठी#मराठीमीम्स
ज्या मराठी भाषेमुळे तुम्ही मीम पेजचा आनंद घेताय…
ज्या मराठी भाषेमुळे तुम्ही या पेजला भरपुर प्रेम दिलं…
ज्या मराठी भाषेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लोकं जोडली गेली..
त्या मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा, मराठी गौरवाचा दिन..🧡
आयुष्यात सगळी नाती स्वार्थाची असतील,
पण “मैत्री” हे नातं नात्यापलीकडचं असतं..
आपल्या दुखात पण आपल्यावर हसणारा मित्रच असतो
आणि आपल्या सुखात पण आपल्या चेहऱ्यामागचं दुखः
जाणणाराही मित्रच असतो.. ❤️