@dhananjay_munde@RealBacchuKadu प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यमंत्री मा.ना.श्री.बच्चुभाऊ कडू साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्यातील धाडसी व धडाडीचे नेतृत्व असेच बहरत जावो तसेच दिव्यांग आणि शेतकरी बांधवांसाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपले हे काम असेच अविरत सुरु राहो हीच प्रार्थना!
बेवड्या, गंजेडी सुशांतची आत्महत्या ही हत्या आहे म्हणून गळा काढणाऱ्या भक्तांनो, तिकडं 40 शेतकरी शहीद झालेत त्यावर पण गळा काढा की चोम्यांनो.
शेतकरी खायला घालतो.
#JusticeForKisan हा ट्रेंड करा सगळ्यांनी 👍
आता नाही येणे जाणे l
सहज खुंटले बोलणे ll
पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघुन गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचं. आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात.