@prajaktdada@supriya_sule दादासाहेब ऐका5000विद्���ुत सहाय्यक भरती साठी किती मिटींग घेणार तुम्ही... 5000 जागा आणि 5000 वेळा मिटींग हे अधिकारी लोक फक्त हो म्हणतात आणि सोडून देतात.. भरती करणाऱ्या विभागाचे अधिकारी बद��ा दादा... त्याना सांगा महानिर्मिती चे अधिकारी कसे काम करतात बगा जरा...@MSEDCL @BhaskerKhandait
@NitinRaut_INC जी आपणास मि स्वतः दोन वेळा निवेदन दिले,दोन वेळा प्रकाशगड ला आंदोलन करण्यात आले.तरी अजून आपण त्याची दखल घेतली नाही,अजून काय करायला हवे तुम्हीच सांगा ? #विद्युत_सहाय्यक_भरती वर उद्या 23 जुलै ला सुनावणी आहे,स्टे उठवून या चार दिवसात निकाल जाहीर करावा @prajaktdada
पैठण तालुक्��ाचे लाडके आमदार,
महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री मा.@SandipanBhumare साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎂🏹🏹⛳⛳
#पैठणकर #शिवसेना
12 jully पर्यंत विद्युत सहाय्यक ची लिस्ट नाही लागली तर 14 तारखेला एतिहासिक आंदोलन पहायला मिळेल, विद्यार्थांचा प्रचंड उद्रेक पहा,
खुप वाट पाहिली पण तुमचा काहीही करण्याचा प्रयत्न नाही ❌
@NitinRaut_INC@MSEDCL@prajaktdada@CMOMaharashtra
आदरणीय @prajaktdada दादा,
येत्या १७ तारखेला विदयुत सहाय्यक भरती वरील #स्थगिती उठवावी,
व विदयुत सहाय्यक भरती मध्ये #२०००जागा वाढवून #एकुण७००० पदाची निवड यादी जाहीर करावी, व प्रतिक्षेत असलेल्या
१, ५०,००० गोरगरीब बेरोजगार तरुणांना न्याय दयावा.
@CMDMSEDCL@TanpureSonali
🙏🙏🙏🙏
@CMDMSEDCL विद्युतसहायक ��रतीचे पूर्ण प्रक्रिया स्वतंत्र वेगळी करा .इतर पदांची एकत्र करून परत गोंधळ घालू नका उपकेंद्र सहायक आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या नादात विद्युतसहायक भरतीचे वाटोळे केले तुम्ही आता पुन्हा ती चूक नको🙏🙏🙏
@NitinRaut_INC @prajaktdada @TanpureSonali @MSEDCL
@MSEDCL विद्युतसहायक भरतीचे पूर्ण प्रक्रिया स्वतंत्र वेगळी करा इतर पदांची एकत्र करून परत गोंधळ घालू नका उपकेंद्र सहायक आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या नादात विद्युतसहायक भरतीचे वाटोळे केले तुम्ही आता पुन्हा ती चूक नको🙏🙏🙏