मागील ४ वर्षा पासुन रखडलेली MSEB मधील विद्युत सहायक अभियंता या पदाची भरती व्हावी याकरिता आज ऊर्जा राज्यमंत्री मा.प्रजक्तदादा तनपुरे यांचेशी विस्तृत चर्चा केली. संबंधित विषयासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन याविषयी योग्य ती पाऊले उचलणार असल्याचे आश्वासन प्रजक्तदादांनी दिले.