Why does @IndianRailMedia messes up names of places in Maharashtra?
Why do they hate us so much, @PMOIndia ?
Original name ✅
Wrong name❌
सारवाडी (Sarwadi)✅
सारवारी (Sarwari)❌
सातोना (Satona)✅
सटुणा (Satuna)❌
गेल्या दहा वर्षांपासून मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याची मागणी ही मोदी सरकारकडे प्रलंबित आहे. कांग्रेस चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रख्यात अभ्यासक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून जुलै 2014 मध्ये ही मागणी मान्य करण्याची विनंती केली. पण दहा वर्षांनंतरही मोदी सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही.
सन 2004 ते 2014 दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने खालील भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता –
· तमिळ (2004)
· संस्कृत (2005)
· कन्नड (2008)
· तेलुगु (2008)
· मल्याळम (2013)
· ओडिया (फेब्रुवारी 2014)
मोदी सरकारने ��काही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही.
मराठीला 2,000 वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा आहे आणि मराठीतील सर्वात जुना शिलालेख (महाराष्ट्री प्राकृत म्हटला जाणारा) हा ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील आहे. मराठी भाषा ही नक्कीच इतर कोणत्याही भाषेची शाखा नाही आणि ती स्थानिक बोलींपासून स्वतंत्रपणे विकसित झाली आहे.
@Khushneet @pun_fact True. It is common sense, but hindi imperialist lot is against common sense.
They will not bother to understand the fact that Bharat is a large nation with enormous diversity.
Hindhians are so arrogant that they equate hindi with nationalism!!
#StopHindiImposition
क्रिकेट सामने सात भाषांमध्ये उपलब्ध होणार होते आता भोजपुरी ह्या 8 व्या भाषेत ही उपलब्ध
मराठी पेक्षा भोजपुरी प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद?
मराठी का नाही?
क्रीडा मंत्री @girishdmahajan
आणि @ShelarAshish@RRPSpeaks
मराठीत समालोचन'साठी मागण��� करतील का?
Why not Marathi @ianuragthakur
Sant Ramdas was not spiritual guru of Chatrapati Shivaji Maharaj, you have been misinformed by brahmanical stooges. Sant Tukaram was his guru.
No disrespect meant for Sant Ramdas.
But facts matter!!!
@Sadhgurujv
@Bankers_We @mahad3b गुलामीचे प्रतीक असल��ल्या भाषेचा (हीनदि = उडदू भाषा) एवढा का मान वाढवत आहेस??
किती हा आचरटपणा? स्वतः गू खाऊन इतरांना ज्ञानाच्या गप्पा ऐकवणार हे चिंधी भाषा वाले!!