भाजपा महाराष्ट्र माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपा ज्येष्ठ नेते मा.आ.श्री.सुधीरजी मुनगंटीवार आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. @SMungantiwar
महाराष्ट्राच्या माजी महिला बालविकास व ग्रामविकास मंत्री, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय सौ. पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! ,@Pankajamunde
दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे,
आज़ाद है,आज़ाद ही रहेंगे।
असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे प्राण त्यागणारे भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#चंद्रशेखर_आझाद_जयंती
OBC आरक्षण पुन्हा बहाल करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब,
दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या शिंदे - फडणवीस सरकारचे हार्दिक आभार आणि सर्व ओबीसी बांधवांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
#करून_दाखवलं@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा.श्री.विनोदजी तावडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम व दिर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. @TawdeVinod
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री मा. श्री. विनोदजी तावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना...💐💐💐
@TawdeVinod
मध्यप्रदेशातील धार येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ला अपघात झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. 13 प्रवास्यांचे निधन झाले. सर्व मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली.मप्रचे मुख्यमंत्री मा.श्री. @ChouhanShivraj जी यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्राला मोठा दिलासा!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ₹5/लीटर आणि ₹3/लिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.आपले जाहीर आभार
@mieknathshinde#PetrolDieselPrice#Maharashtra