🚨 ट्रिपल इंजिन भाजप सरकारने पुण्यात केलेला इन्फ्रा -विकास मेट्रो स्थानकात प्रशासनानं'बादली'त साठवला🚨
पुण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाची लाजिरवाणी दुरवस्था समोर आली आहे!
सत्ताधारी ज्या 'इन्फ्रा-विकासाचा' ढोल बडवत होते, तो महामेट्रोचा 'हायटेक' विकास आता छतातून आणि भिंतींमधून पाणी बनून गळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाला प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी चक्क प्लास्टिकच्या बादल्या आणि टब ठेवावे लागले आहेत!
जनतेच्या कष्टाच्या पैशातून उभारलेल्या कोट्यवधींच्य��� प्रकल्पाच्या कामाचा दर्जा इतका निकृष्ट कसा?
पहिल्याच पावसात 'अत्याधुनिक' स्थानकाची ही अवस्था होत असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षेची गॅरंटी कोणी घ्यायची?
कंत्राटदारांवर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
हायटेक'च्या नावाखाली पुणेकरांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या या कारभाराचा तीव्र निषेध! अशा निकृष्ट कामांमुळे पुणेकरांचा जीव धोक्यात घालणे थांबवा!
ACP Ajay Sharma and his team threw away the books, which included books on Chhatrapati Shivaji Maharaj and Bhagat Singh and assaulted students for setting up library.
We demand the immediate suspension of ACP Ajay Sharma for insulting Chhatrapati Shivaji Maharaj and Bhagat Singh.
🚨 KATRAJ GHAT CLEANLINESS DRIVE 🚨
Katraj Ghat, one of Pune's important natural landscapes, is being littered with medical waste and other garbage, posing a serious threat to public health, wildlife, and the environment.
As members of the medical fraternity, we have a collective responsibility not only to heal people but also to protect the environment that sustains life.
We call upon all doctors, healthcare professionals, medical students, and concerned citizens to join hands for a cleanliness drive and send a strong message that medical waste has no place in our natural ecosystems.
📅 Date: 21st June
⏰ Time: 7:00 AM
📍 Venue: Katraj Ghat
Together, let's restore the beauty of Katraj Ghat and create awareness about responsible waste disposal.
🌿 Clean Environment, Healthy Society 🌿
Punekars, make a note of it!
@drrahulsawant@pmc
#पुणे महापालिकेच्या शाळा आकांक्षा फाउंडेशनला PPP तत्वावर चालविण्यास देण्यात दिल्या जाणार आहे. ४५०० विद्यार्थ्यांचे
प्रति विद्यार्थी २५००० ₹ दिले जाणार आहेत. यास विरोध करताना आम आदमी पक्षाने मुख्यसभेत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांने काचेवर डोके आदळले.
#Pune#Punenews
सुबह के वीडियो डालकर कुछ नल्ले कहे जा रहे थे कि 4 लोग आए है, 15 लोगों की भीड़ है, हमारे यहां ब्याह में ज्यादा आ जाते है।
ये देखो अब नजा��ा, तुम्हारे बाप की बारात निकालने आ गए देश के युवा, वैसे भी तुम्हारा सबका वो बाप रांडा है, उसकी बारात एक बार तो निकलनी ही चाहिए। 🔥💯
“आमच्याकडे जागाच नाही, मग नवीन झाडे लावणार कुठे?” — मेट्रो अधिकाऱ्यांचे हे उत्तर केवळ धक्कादायक नाही, तर भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.
मेट्रो, रस्ते विभाग, बिल्डर्स प्रकल्पांसाठी अस्तित्वातली मोठी झाडे तोडत आहेत… पण पर्यायी झाडे लावायची वेळ आली की उत्तर एकच — “जागा नाही.”
भाजप सरकार आम आदमी पार्टीला एवढे का घाबरते? इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करणे ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालण्याचा प्रकार आहे!
आप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते @MukundKirdat
यांचे इंस्टाग्राम अकाउंट कोणत्याही पूर्व सूचना न देता सस्पेंड करण्यात आले आहे. यावरून प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि प्रख्यात वकिल ॲड असिम सरोदे यांची प्रतिक्रीया;
"सरकारने अधिकाराचा वापर करीत इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्याआधी आप चे मुकुंद किर्दत यांना नोटीस पाठवून खुलासा मागवायला हवा होता. सरकारने ही बेकायदेशीर बंदी न हटवल्यास उ��्च न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबला जाईल:
- अँड असीम सरोदे ( @asimsarode )
@AAPkaSohail
@AAPGujarat
@PritamMishra_
@anuragdhanda
@prakashjarwal
@AamAadmiParty
मुंबई समेत महाराष्ट्र के अलग-अलग शहरों में आज नगर निगम चुनाव के लिए मतदान है। ये अवसर सिर्फ़ पार्षद चुनने का नहीं, अपने बच्चों के बेहतर भविष्य, अच्छे सरकारी स्कू��ों, बेहतर अस्पतालों, साफ़ पानी, मजबूत सड़कें और ईमानदार प्रशासन चुनने का दिन है।
आज आपका एक वोट तय करेगा कि शहर की राजनीति काम करने वाली होगी या सिर्फ़ वादों की। आप ज़रूर वोट करें अपने हक़, अपने परिवार और आने वाली पीढ़ी के लिए।
पायपीट करीत दऱ्या, डोंगर, नद्या पालथ्या घालत पश्चिम घाट अहवाल तयार करणारा करून जंगल, जैवविधतता वाचविणारे ‘पर्यावरण ऋषी’ म्हणजे माधव गाडगीळ सर. त्यांच्या अहवालामुळे सिँधुदुर्गातील तब्बल 70 तरी मायनींग प्रकल्प रद्द झाले. नाहीतर सिधुदुर्गाचे पर्यावरण उध्वस्त होऊन आतापर्यंत मातेरे झाले असते. आणि रत्नागिरीत सुद्धा काही मोठ्या निसर्गहानी करू शकणाऱ्या प्रोजेक्ट्सना माधव गाडगीळ सरांच्या अहवालांनंतर ब्रेक लागला. सातत्याने अभ्यास करून पर्यावरण रक्षणासाठी झटणारा योद्धा आज आपल्यात नाही.
विज्ञानावर आणि पर्यावरणावर जिवंत माणसाप्रमाणे प्रेम करणारे प��्यावरणीय दृष्ट���कोन जपणारे समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉ माधव गाडगीळ सर नेहमी लक्षात राहतील.
सोबतच्या फोटोत 2013 साली माधव गाडगीळ सरांच्या हस्ते National Green Tribunal Bar Association म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोशिएशन चा मी अध्यक्ष असतांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोशिएशन च्या लोगो चे प्रकाशन डॉ गाडगीळ सरांच्या हस्ते झाले होते तो क्षण.
RIP Dr Madhav Gadgil sir
ज्ञान हा मुक्तीचा मार्ग!
सावित्रीबाई फुले
तुम्ही त्याग केला, स्त्री शिक्षणाने धर्म बुडतो या पुराणमतवाद्यांच्या प्रचाराला, चिखलफे��ीला न जुमानता मुलींची शाळा चालवली म्हणून आम्ही आज शिक्षण गृहीत धरू शकतो. शतशः नमन!
🙏
🧵 1/12
How Punjab Govt has turned the Delhi Model into Rangla Punjab! In the last 3 years, AAP's focus on people-first governance has transformed health, education,farms,roads & more. From saving lives to boosting jobs, here's 10 big wins making Punjab shine. Let's dive in! 🧵
प��जाब में CM @BhagwantMann ने 45 दिनों में किसानों को बाढ़ के नुक़सान का मुआवजा देने का वादा किया था। लेकिन महज़ 30 दिन में मुआवजा दे दिया।
मुआवजा भी 20 हज़ार रुपए प्रति एकड़ दिया जा रहा है।किसी और राज्य की सरकार ने कभी इतना मुआवजा नहीं दिया है।
#AAPKisanDeNaal