@MilanBarsopia@Bajaj_Finserv True, @Bajaj_Finserv executive calls everyday. You need a new marketing strategy. This way harassing people will damage the brand reputation.
Every day traffic jam in Hinjewadi, Laxmi chowk, Wipro circle are becoming nightmares. Signals are not working, no traffic cops to solve the jam. Pune IT companies will soon move to other cities if it continues like this @CPPuneCity@AjitPawarSpeaks@supriya_sule@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis इथे नीट महाराष्ट्र च जोडला नाही आहे रेल्वे नी आणि तुम्ही गुजरात जोडेसाठी ४००० करोड दिल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहात ...पुणे - चंद्रपूर अजून एक साधी डायरेक्ट ट्रेन पण नाही आहे @SMungantiwar भाऊ आता तरी काही बोला चंद्रपूर च्य जनतेसाठी !
देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra
पुणे मनपाचा भोंगळ कारभार. LMD चौकातील LMD उद्यांनामध्ये बाहेरच्या बाजुला मनपाचेच स्वच्छचागृह असतांना सुध्दा आतील बाजुस स्वच्छचागृह करण्यात येत आहे. नागरीकांचे पैसे वाया!