Social Media Guy (Digital Brand Management),Founder & Director (Business Development) @ SocialKonnekt Media,i2Eye Interactive & Centrafest Technologies.Investor
Happiness is meeting an old friend Rahul Narvekar after a long time and feeling that nothing has changed except his new “serial entrepreneur, investor and mentor” status 🙂. Thank you Sonia, Rahul, Pallavi, Baba and... https://t.co/64epvjLbds
नुकताच 'Defining India's Internet,'या नावाचा एक पेपर वाचनात आला. या अहवालाचे निष्कर्ष हे प्रादेशिक भाषांना,विशेषतः मराठीसाठी उत्साहवर्धक आहेत. हे मराठीत सांगणारी बातमी कुठेच वाचायला मिळाली नाही. म्हणून मग मी स्वतःच यावर लेख लिहिला.सुदैवाने आज तो मटा- संपादकीय पानावर छापूनही आला.