माणसाला प्रगल्भ आणि समृद्ध बनविण्यासाठी पुस्तके महत्वाची भूमिका निभावतात. वाचनाचा छंद जपत वाचन संस्कृती जोपासूया! सर्व पुस्तकप्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तसेच माहितीचा अधिकार कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे नामवंत व्यक्तीमत्व विवेक वेलणकर यांच्याशी उचित माध्यम आयोजित सर्जनशील कट्ट्��ावर खास गप्पा..संवादक लक्ष्मण जाधव https://t.co/HQwdnwx0Nd via @FacebookWatch
आज जागतिक निद्रा दिवस!
'चांगली झोप, चांगलं आयुष्य, चांगलं जग’ हे या निद्रा दिवसाचं ब्रीदवाक्य आहे. उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्ट्यावर आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर Live on झोप आणि त्याच्याशी संबंधित समस्या ��� उपाय... https://t.co/eRoblWL2Pd via @FacebookWatch
शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#Savitribai_Phule#SavitribaiPhule
भारतभूमीला लाभलेल्या संतमहंतांपैकी एक थोर संत 'गाडगेबाबा'. अंधश्रद्धा निर्मूलन, साधी राहणी, परोपकार आदी विचारांचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगी, बुद्धिवान, परोपकारी संताला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#Gadagebaba#GadageMaharaj#Jayanti#Gopala_Gopala
राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कारपात्र यसन कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर उचित मीडियावर लाईव्ह.... https://t.co/fNL3QUFk3a via @FacebookWatch
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड. २६, २७ व २८ मार्च २०२१ या तीन दिवशी नाशिक येथील गोखले एज्युकेश�� संस्थेच्या आवारात संमेलन होणार. डॉ. नारळीकर यांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे.