प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#annabhausathe#जयंती#udaysangle
आर्थिक समृद्धीचं
नवं ध्येय !
-
एसएसके धनलक्ष्मी पतसंस्थेच्या
“ब्राह्मणवाडे” १० व्या शाखेचा
लोकार्पण सोहळा !
-
एस. एस. के. धनलक्ष्मी
नागरी सहकारी पतसंस्था
्याद्री युमाझ्या संकल्पनेतून आणि शिलत सांगळे आयोजित न्यू होम मिनिस्टर सिने अभिनेता क्रांती मळेगावकर यांच्या खास अंदाजात खेळ पैठणीचा व धमाल मस्ती कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे सहवा मंच सिन्नर तर्फे मनःपूर्वक आभार.!
महिला दिनानिमित्त
शनिवार 9 मार्च 2024
सायंकाळी 6 वा
आडवा फाटा मैदान, नाशिक सिन्नर महामार्ग, सिन्नर नाशिक
सुप्रसिद्ध सिनेअभिनेता
क्रांती माळेगावकर
प्रस्तुत
न्यू होम मिनिस्टर
खेळ पैठणीचा, नारी शक्तीचा... सन्मानाचा !
जिंका पैठणी आणि खूप सारे बक्षिसे
आयोजक
उदय सांगळे
#udaysangle