Freedom fighter Pandit Ram Kisan Ji arrived at Jantar Mantar for the protest. His presence energized and strengthened the movement.
Every generation stands together in this fight for justice.
When the war started, Commercial cylinder's price was hiked by 1K.
When the war is over, Commercial cylinder's price has been slashed by only 183.50.
I'm sick of Narendra Modi math.
WE Need Such Brave Journalism!🔥🫡
Government Calls Ethanol The 'Safe Fuel'. But The Horrifying Reality Of This Ethanol Factory Will Shock You! 🚨😭👇
#Byrnihat Meghalaya 📍
क्लास मॉनीटर बनने के बाद सम्मान कार्यक्रम में हिस्सा लेता मेरा रीलबाज मित्र,
5 साल में साढ़े चार साल सम्मान कार्यक्रम और प्रोटोकॉल मेनटेन करने में ही निकल जाते हैं, काम करो काम।
मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून आम्ही जिल्हा परिषद निवडणुकांवर काम करतोय...
यामध्ये खूप सूक्ष्म Data आणि Insights आहेत..
संबंधित जिल्हा परिषद गटातून मागच्या ४ निवडणुकांमध्ये (last 20+ years) कोण आणि कोणत्या पक्षाकडून निवडून आलं होतं हे देखील ट्रॅक करतोय..
या सर्वांमध्ये एक माणूस म्हणून, एक मतदार म्हणून एका गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं....
70% जिल्हा परिषद गटांमध्ये मागच्या 20 वर्षांपासून सेम लोकं वेगवेगळ्या पक्षाकडून निवडून येताय...
20 वर्षे प्रचंड मोठा काळ असतो... इतका मोठा काळ तीच तीच माणसं निवडून येत आहेत तरी या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये रस्ता आणि पाण्यासारखे बेसिक प्रश्न सुटलेले नाहीत...
हीच परिस्थिती विधानसभा आणि लोकसभेची आहे.. प्रत्येक निवडणुकीत फक्त पक्ष बदलत आहेत... काही ठराविक लोकं प्रत्येक निवडणुकीत जुनाच माल नवीन पॅकेजिंग करून विकत आहेत आणि लोक वर्षानुवर्षे मूर्ख बनत आहेत..
ओम निंबाळकर सोंगाड्या आहे. मला देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं की, विरोधी पक्षात असताना त्यांना तुम्ही भेटी देत नाहीत. त्यांनी आणलेल्या विकासकामांच्या कागदांवर तुम्ही चर्चा करत नाहीत. पण एखाद्याने पक्षांतर केले की तुम्ही त्यांना समोर बसवतात. त्याचे कागद मंजूर करतात. देवेंद्र फडणवीस हा घटनेशी द्रोह आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #OmrajeNimbalkar #Maharashtra #DevendraFadnavis #Shivsena
(Sanjay Raut, Devendra Fadnavis, Omraje Nimbalkar, Maharashtra, Shivsena)
बड़ी खबर 💥
पेट्रोल 20 रुपए और डीजल 25 रुपए सस्ता हो गया. सरकार ने लोगों की भलाई का सोचते हुए ये फैसला लिया है.
कच्चे तेल के दाम बहुत कम हो गए हैं. इसलिए सरकार ने जनता को महंगाई से राहत दी है.
श्रीलंका की सरकार ने ये शानदार फैसला लिया है.