कोरोना ला घाबरून जाऊ नका.
कोरोना पासून स्वतः चा बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाचे सूचनांचे पालन करा. आरोग्यदायी आहार विहार करा. कुटुंबीय व मित्र परिवारांनी एकमेकांची काळजी घ्या.
तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांना गैरसजामुळे रस्त्यावर सोडून देवू नका.
हा रोग त्यांच्या मुळे पसरत नाही.
एक कुशल संघटक, प्रखर राष्ट्रभक्त उत्कृष्ट वक्ते भारतीय जनता पार्टीचे सचिव श्री
#Sunil_Deodhar जी आपणास वाढदिवसाच्या भाजप भटके-विमुक्त आघाडी व वैद्यकीय आघाडीचे वतीने हार्दिक शुभेच्छा 💐
#Sunildeodharji
पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। मूल्यों और सिद्धांतों पर आधारित उनका जीवन देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा।