काल रात्री एक महिला मुरबाड ला पडली डोक्याला दुखापत झाली म्हणून मध्यवर्ती रुगाणालयत काल रात्री कसे तरी करून दाखल झाली
मेंदूला इजा आहे म्हणून पुढे कळवा मुंबईला जाण्याच्या सूचना दिल्या
दुपार १२ वाजे पासून महिला १०८ च्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहे
अजूनही रुग्णवाहिका आली नाही