Member of @BJYM 🚩मोदी,योगी,जय श्रीराम🚩@myogiadityanath,@narendramodi |
Nationalist | Social Worker | Proud Hindu | #AzadiKaAmritMahotsav |Proud #INDIAN🇮🇳
जिला शिक्षक ब्राह्मण लाभले.
शाळेसाठी वाडा ब्राह्मणांनी दिला.
जिला पहिल्या पाच विद्यार्थींनी ब्राह्मण मिळाल्या.
तिने आपल्या आयुष्यात सदैव ब्राह्मणावर ताशेरे ओढले.अशा महान आद्य शिक्षिका सावित्री बाई फुले यांना एका ब्राह्मण कन्येचे वंदन.
#छत्रपती#शिवाजीमहाराजांना कैद करणारा.. 46 लाख हिंदुची कत्तल करणारा.. #काशी#मथुरा सहित #सोमनाथ आणी लाखो मंदिरे उद्वस्त करणारा.
स्वतःच्या वडिलांनाही कैद करणारा.. स्वतःच्या भावाची निर्दयतेने क्रूर हत्या करणारा..
हिंदूंवर जिजिया जुलमी कर लावणारा.
गुरु तेग बहादूर आणी छत्रपती
अनिल देशमुखांना जामीन मिळताच सुप्रियाताईंपासून पवार साहेब व अख्खी राष्ट्रवादी त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यागत उत्सव साजरा करत होते. सोमवारी ईडी आणि आज मंगळवारी सीबीआय कार्यालयात मग ते हजेरी का लावत आहेत? असं दर आठवड्याला त्यांना हजेरी ला लावावी लागणार आहे?🤔
बोलो बोलो, टेल टेल!
Received them at Vidhan Bhavan, Mumbai & it was nice to see them with the same spirit they used to attend various @BJP4Maharashtra programs & function.
We will never forget that thumbs up!👍🏼
Grateful to my dear friend Laxman Jagtap & our colleague Muktatai Tilak !
#RajyaSabha
No words to express gratitude for this supreme commitment to @BJP4India when our 2 MLAs, inspite of suffering from severe ailments came to exercise their voting rights for #RajyaSabhaElections at Vidhan Bhavan, Mumbai, today !
@iLaxmanJagtap@mukta_tilak