@Bajaj_Finance मला अजून पण तुमचे रेकॉर्डिंग कॉल येत आहे. तुम्हाला कोणत्या भाषेत समजेल. म्हणजे त्या भाषेत सांगू.
बंद करा तुम्ही फालतुक कॉल. विनाकारण लोकांना त्रास देऊ नका.
जनाची नाही तर मनाची वाटू द्या. काहीतरी. तुम्हाला फार वेळेस ���ांगून पण समजत नाही हे.
@Bajaj_Finance तुम्हाला प्रेमाने सांगितलेले समजत नाही वाटत. मला परत परत कॉल येत आहे.
मी तुमच्याकडून काही घेतलेले नाही . माझा तुमचा काही संबंध नसताना देखील तुम्ही कॉल करत आहे.
तुमच्या कंपनी ला प्रेमाची भाषा समजत नाही का तसं सांगा.
@Bajaj_Finance अहो सुधीर शेठ मी मार्केटिंग वाला माणूस आहे. मी गाडी चालवायची का तुमच्या कंपनीचे बिनकामाचे फोन उच���ायचे ते सांगा. तुमचा Bajaj finance चा office ला गेले की ते म्हणता आम्हाला माहिती नाही. तुमची कंपनी पगार कशाचे देते त्यांना.
@Bajaj_Finserv तुमच्या कंपनीचे कस्टमर केअर नंबर पण नाही हे. अशी कसली सेवा देता तुम्ही.
उगाच तुमच्या कंपनीची काही देणं घेणं नाही तरी दिवसभर कॉल करून त्रास देतात. ती सेवा लवकरात लवकर बंद करावी.
@Bajaj_Finance आम्ही तुमच्या कडून कोणत्याही प्रकारचे लोन घेतलेले नाही. तरी मला दिवसातून तुमच्या कंपनीचे 20 च्या वर रेकॉर्डिंग कॉल येतात. कशाला लोकांना त्रास देतात.
इन्शुरन्स कंपन्यांनी आपल्या एजंटांना दिले जाणारे अवाढव्य कमिशन कमी केले पाहिजे.
हे लोक कमिशनसाठी पुरेशी आर्थिक माहिती नसणाऱ्या लोकांना पॉलिसी गळ्यात मारतात.
अर्थात इन्शुरन्सचे "रिटर्न्स" किती असे विचारलं जाणाऱ्या आपल्या देशात अर्थसाक्षरता हा विषय अजूनही बाल्यावस्थेत आहे