*'Akola : ABP Majha Makrand Anaspure Exclusive Interview'
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेष्ठ चित्रपट अभिनेते आणि 'नाम फाऊंडेशन'अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांची परखड आणि आत्मचिंतन करायला लावणारी मुलाखत. प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी स��धलेला 'एक्सक्लूझिव्ह' संवाद.*
https://t.co/RzxbyXp9QI