#भावपूर्ण_श्रद्धांजली!
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंदजी कुळकर्णी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या निधनाने कार्यकर्ता भाव जपणारा एक समर्पित व्यक्ती भाजपा परिवाराने आज गमावला आहे.
त्यांच्या आत्म्याला ईश्वर चरणी स्थान मिळावे, हीच प्रार्थना!
ॐ शांती!
बार्शीटाकळी नगरपंचायत तो झांकी है अभी और बहुतकुछ होना बाकी है ____जय महाराष्ट्र
बार्शीटाकळी नगरपंचायत मधील विविध पक्षाच्या नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
बार्शीटाकळी नगरपंचायत तो झांकी है अभी और बहुतकुछ होना बाकी है ____जय महाराष्ट्र
बार्शीटाकळी नगरपंचायत मधील विविध पक्षाच्या नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
दिनांक ६/जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळा साठी तुळजाभवानी मंदिर शिवनगर ते किल्ले रायगडसाठी निघालेल्या भव्य मिरवणुकीची स्वागत करून "जlनता राजा"हिंदवी स्वराज्यचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांचे आशीर्वाद घेतले अकोल्यातील मावळ्यांनी सुरू केलेला उत्सवाला शुभेच्छा दिल्या,
जंतर मंतर पर निजी डायरी लेकर पहुँचा 'कॉकरोच', बोला- यही है संविधान
डायरी के पन्नो पर लिखे हैं 'अंतरात्मा के विचार', उन्हें दिया है आर्टिकल का नाम
@Anurragmishra की Cockroach Janta Party Protest पर ग्राउंड रिपोर्ट
जंतर-मंतर पर धरना देने पहुंचे कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक अभिजीत दिपके भीषण गर्मी के बीच करीब 3:15 बजे धरना स्थल छोड़कर चले गए. वे सुबह करीब 10:30 बजे धरना स्थल पर पहुंचे थे.
#AbhijeetDipke#CockroachJanataParty#CJPProtest#ABPNews
दिनांक ६/जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळा साठी तुळजाभवानी मंदिर शिवनगर ते किल्ले रायगडसाठी निघालेल्या भव्य मिरवणुकीची स्वागत करून "जlनता राजा"हिंदवी स्वराज्यचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांचे आशीर्वाद घेतले अकोल्यातील मावळ्यांनी सुरू केलेला उत्सवाला शुभेच्छा दिल्या,
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार. पक्ष संपू नये पक्षाचं नुकसान होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आमच्याकडून आमचा मोठा भाऊ सत्ता हिसकावून घेतोय. स्थानिक पातळीवर परिस्थिती बदलत आहे, आमचा स्थानिक पातळीवर रोष'. - अब्दुल सत्तार, शिवसेना, माजी मंत्री
.
.
.
#MaharashtraPolitics #Shivsena #AbdulSattar #Mahayuti #PoliticalNews
आज दि १२ मे रोजी शासकीय विश्राम गृह येथे अकोला शिवसेना महानगर (जिल्ह्याची) बैठक अकोला लोकसभा संपर्कप्रमुख यांच्या आदेशावरून व महानगर प्रमुख राजेशभैया मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बेठकीमध्ये संतोष अनासाने रमेश गायकवाड गजानन बोराळे योगेश ढोरे.