A tourist has shared a viral video alleging that visitors are being unfairly charged in the name of pollution and tourist tax at Panchgani and Mahabaleshwar. In the video, the tourist claims that travellers are being asked to pay money without proper clarity, leading to strong reactions online.
The clip has now sparked discussions on social media, with many users demanding transparency regarding tourist-related charges collected at popular hill stations. Some users also urged tourists to verify official fees before making payments during travel.
However, no official statement has yet been released regarding the claims made in the viral video.
VC: @me_sahilpathan
#Mahabaleshwar #Panchgani #TouristAlert #ViralVideo #Punetimesmirror
शेअर मार्केट झालं, म्युचल फ़ंड झालं, ग���ल्ड झालं अन आता सिल्वर पण झालं.... जिथं जिथं मी पैसा टाकला तिथला तिथला बाजार उठला !!!
काय वाटतं तुम्हाला, मी आता कशात गुंतवणूक करू?
महाराष्ट्र शासनाची ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली
नागरिकांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाइन तक्रार करून समस्या सोडवता येईल.
https://t.co/LVe8zfPFPs
#आपले_सरकार
केशवनगर भागा��� अशा ४०-५० हातगाड्या फिरतात. आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हा कळालं एकेक व्यक्तीच्या ४-५ गाड्या आहेत आणि यांना कामाला ठेवलंय. यांच्यापैकी एखाद्याकडेच id proof वगैरे हो��ं. चौकीत विषय नेल्यानंतर दुपारभर गायब होते, संध्याकाळी परत आले. त्यातला जो अल्पवयीन दिसतोय तो म्हणाला २-३ हजार घेऊन अतिक्रमण वाले सोडून देतात, एक म्हणाला रोज १५०-२०० घेतले जातात.
थोडक्यात…. सुरक्षा, नियम , कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण, फेरीवाला धोरण सगळं दीड दोनशे रुपयांवर ठरतं!
मारहाण झाली..कपडे फाडले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू दिला नाही... संबंध महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे... छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांचे वस्त्र फाडणाऱ्या नीच लांडग्यांना माणुस म्हणुन जगण्याचादेखील अधिकार नाही..!
ज्या शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, त्यांच्याच राज्यात अशा प्रकारे महिलांची विटंबना आणि स्मारकाचा अवमान करणारा हा नंगानाच महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. या भ्याड ह��्ल्याचा आणि हीन मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती की, यातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अन्यथा समाज शांत बसणार नाही...!
दादा, मराठीवर ठाम शैलीसाठी आपण थोडं खास होतात..
विमान अपघातात मृत्युमुखी झालेले अजित दादा पवार, व त्यांच्या सहकाऱ्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अत्यंत दुर्दैवी घटना.. अव���श्वसनीय 😥
महाराष्ट्राचे राजकारण कुणीकडे जातेय माहिती नाही.
एक अर्जंट मदत हवी होती एक पेशंट आहे त्याला ॲडमिट करायचे होते (पॅरालाईझ फर्स्ट स्टेज ) आहे तर कोणी चांगला हॉस्टिपल मध्ये अल्प दरात उपचार ��रून देणारा ओळखीचे असेल तर नक्की सांगा
Mobile no -9146899877
Performances that critics applauded and fans cherished! 😍
From mass moments to meaningful stories, these films define what Thalapathy truly represents. 👑🔥
#JanaNayagan releasing at PVR INOX on Jan 9!
.
.
.
#ThalapathyVijay#PoojaHegde#BobbyDeol#OneLastTime
दमदार १०५!
अवैध शस्त्रप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कामगिरी!
महिनाभर चालू असलेल्या आंतरराज्यीय तपासादरम्यान आज मध्यप्रदेशातील उमरती गावात टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण ४७ संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.
#InterstateOperation#OverAndBeyond#ForSaferPune
(१/२)
आदित्य अमोल धुमनखेडे (वय 15, रा. किरकटवाडी फाटा, सिंहगड रो���) हा मुलगा सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता आहे. नांदेड फाटा येथून क्लास वरुन सुटल्या��र मित्राकडे जातो असे आईला फोन करून सांगितले होते. आईने विरोध केला होता.
दुपारी तीन वाजेपर्यंत आईने वाट पाहिली. मित्रांकडे, क्लासमध्ये विचारपूस केली परंतु आदित्य मिळून आला नाही. आई व वडील दोघे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे गेले परंतु तेथे लवकर त्यांना गांभीर्याने घेतले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
24 तास वाट पाहू असे तेथील पोलीस सांगत असल्याचे पालकांनी सांगितले. पोलीस योग्य प्रतिसाद देत नाहीत हे पाहिल्यावर पालकांनी अधिक शोधाशोध सुरू केली. नांदेड सिटी परिसरातील एका कंपनीच्या कॅमेऱ्यात आदित्य सकाळी 11:40 वा. दिसून आला.
नांदेड सिटी पोलीसांनी याबाबत गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करुन शोध घ्यायला हवा. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी पालकांशी असंवेदनशील वर्तन केले त्यांच्यावर कारवाई हो��े गरजेचे आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः पहाटे 4 वाजेपर्यंत परिसरातील गावांमध्ये फिरत होतो. अद्याप काहीही तपास लागलेला नाही. वेगाने तपास होणे आवश्यक आहे. @PuneCityPolice @CPPuneCity @PuneCityTraffic @AjitPawarSpeaks @supriya_sule @MahaDGIPR @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @KirkatwadiForum @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut
आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली.
मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे.
@MBVVPOLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण @RahulChavanIps
महोदयांनी माझ्याशी अरे तुरे ���्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत
राहुल चव्हाण यांचा निषेध कर��ो आणि
या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे
मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का?
ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको.
@samant_uday
@DGPMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@CMOMaharashtra
#मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi
- प्रमोद पार्टे
#मराठीएकीकरणसमिती