बागेश्वर बाबांच्या श्री साईबाबांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धुपखेडा येथील साईबाबा प्रकटभूमीतील साई साधनाश्रमाचे संस्थापक स्वामी बलदेवजी भारती महाराज यांचा निषेध....
@MoHFW_INDIA स्वास्थ्य कर्मचारियो के जस्बे को सलाम है. अगर एक तरफ उनके कार्य की सहारना है तो दुसरी तरफ स्थानिक प्रशासन यहां एक पूल भी न बना सकी इतका दुख है...
🚩|| रामनवमी विशेष ||🚩
माता सीतेला रावणाच्या तावडीतून सुरक्षित सोडवण्यात प्रभू रामचंद्रांना मोलाचे सहकार्य करणारे जांबुवंत महाराजांचे राज्यातील एकमेव मंदिर औरंगाबादहुन अवघ्या 45 किमी अंतरावर...
अगदी खरं आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापौर म्हणून मुख्यमंत्रीच ठरवितात
आणि
बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पदावर बसवलेले मनोहर जोशी मुंबईचे नव्हे नागपूरचे होते
मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत: आदित्य ठाकरे https://t.co/JM2rP5a0Bt