आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान, देशातील TOP 10 IAS मध्ये आपल्या कामगिरीने स्थान बळकट करणारे, आमचे स्नेही, मित्र आदरणीय
#मा_श्री_रमेशजी_घोलप_साहेब
( भा.प्र. से )
आपणास वाढदिवसाच्या व लग्न वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
💐 💐💐🎂🎂🎂💐💐💐
@RmeshSpeaks
NCERT Class 7 Textbooks as per the NEP-2020 and NCF-SE 2023 can be procured through Amazon website links:
*1. English* - https://t.co/kPvgjnvayy
*2. Science* - https://t.co/wUCEZ3vDMV
*3. Social Science* - https://t.co/wuLXdviROf
*4. Physical Education* - https://t.co/XFYOGVlkjs
*5. Vocational Education Activity Book* - https://t.co/bHpUmzCKOg
Access the NCERT textbooks from the following link: https://t.co/N9dvGgAcHg
#ncertbooks #ncert #ncerttextbooks @ProfSaklani
सहकार महर्षी, राजकारणातील भीष्म पितामह, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
आज साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक अदिती एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोळे सर होते.
@MeDeshmukh@AmitV_Deshmukh@honeybhagnani@Riteishd
या उपक्रमांतर्गत आजपर्यंत लातूर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा उपयोग ग्रामीण भागातील मुलांना खूप झालेला आहे. मुलांच्या ज्ञानात भर पडलेली आहे.
नक्कीच आमची मुलेही या उपक्रमाचा फायदा घेतील व या उपक्रमास पुढे नेतील.
📚 मनःपूर्वक धन्यवाद @ReadLatur
"रीड लातूर" या उपक्रमांतर्गत आज माननीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंब ग्रंथालय उपक्रमांतर्गत समन्वयक राजू पाटील सर यांनी आमच्या घरी भेट देऊन किट भेट दिली.
#वाचनास_प्रेरणा
Thanks @MeDeshmukh Saheb
@honeybhagnani mam
आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान, संपूर्ण देशातील युवावर्गाचे आदर्श व्यक्तिमत्व, झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आमचे स्नेही, मित्र आदरणीय
#मा_श्री_रमेशजी_घोलप_साहेब
( भा.प्र. से )
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@RmeshSpeaks
दो दिन पहले गढ़वा जिला के रंका से चलकर एक महिला झारखंड मंत्रालय पहुंची थी। वह IAS अधिकारी रमेश घोलप जी से मिलना चाहती थी। 230 किलोमीटर से चलकर वह अपने हाथों से बने ठेकुआ लेकर आई थी। सुरक्षाकर्मी उन्हें घोलप जी के चैंबर तक जाने नहीं दे रहे थे। वह लगातार बोल रही थी "हमारा साहब है, मिलेगा ही हमको" आप एक बार उनको बताइए तो सही गढ़वा से सोनमती आई है। रमेश घोलप जी से सोनमती की मुलाकात हुई। उन्होंने उसे चाय पिलाया। सोनमती जी ने उन्हें ठेकुआ भेंट की। उसके बाद अपनी कार में बैठाकर उन्हें स्टेशन तक छोड़ने गए। गढ़वा की महिला का इस अधिकारी के प्रति इसलिए लगाव था क्योंकि वह वहां डीसी रह चुके थे। आज सरकार ने कई अधिकारियों का तबादला किया है। जिसमें पता चला है कि उन्हें चतरा जिला का डीसी बनाया गया है। जमीन से जुड़े ऐसे अधिकारी को एक बार फिर मौका मिला है जनता से सीधे जुड़कर काम करने का। बहुत बधाई @RmeshSpeaks जी। 🌸