@vaibhavsanap713@LalbaugchaRaja आपल्या घरातील गणपती बाप्पा सोडून आपण चेंगरीच्या ठिकाणी जाणे म्हणजेच आपल्या घरातील देवावर अविश्वास दाखवणे किंवा त्यात फरक करणेअसे मला वाटते मंदिर व्यवस्थापनाने यासाठी काही उपाययोजना करणे अपेक्षित आहे
@abpmajhatv या महाशयांनी नीती आयोग ही योजना बनवणारी सर्वोच्च संस्था आहे देशातील महागाई बेरोजगारी आरोग्य व्यवस्था व उद्योगधंदे याबाबत नेमके काय काम करते त्यावरही जरा भाष्य करणे अपेक्षित आहे सध्याची परिस्थिती पाहता हे आयोगाचे अपयश दिसून येते
@mataonline अशा प्रकारांना किचनमध्ये काम करणारे आळशी निष्काळजी कामचुकार अज्ञानी कर्मचारी जबाबदार आहेत वरवर स्वच्छता केली जाते त्यांना नागरिकांच्या व ग्राहकांच्या आरोग्याची काही देणे घेणे नसते
@SakalMediaNews भारतात प्रत्येक वस्तू व सेवा यावर मोठ्या प्रमाणावर कर आहे त्या तुलनेत त मिळणाऱ्या सहकारी वस्तू व सेवा या निकृष्ट दर्जाच्या आहेत ( पेट्र��ल, रस्ते, नागरी सुविधा, जीवनावश्यक वस्तू,वाढती महागाई) याबाबत माहिती आयोग काय करत आहे यावर भाष्य करणे अपेक्षित होते
@SudeshPatel तेव्हाच्या गब्बरचे तर माहित नाही पण आताच्या गब्बरची चॉईस खूप हाय फाय आहे विदेश दौरे, मेलोडी चॉकलेट, व आणखी बरेच काही व महागाईमुळे आता भागत नाही यापेक्षा अजून किती चांगले दिवस पाहिजे
@ashish_jadhao@Tukaram_IndIAS सरकारी दवाखान्यांमध्��े लागणारे साहित्य सरकारला सुद्धा या दरात खरेदी करावे लागते व टेंडर पद्धतीने व टक्केवारीमुळे दर आणखी वाढतात त्यामुळे सरकारचे ही नुकसान होते यावर धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे
@brizpatil अशा प्रकल्पाच्या जाहिराती अनेक महिन्यापासून येत होत्या तेव्हाच कार्यवाही होणे अपेक्षित होते काही व्यवहार झाले सुद्धा असतील यामध्ये घेणाऱ्यांचा काय दोष आहे ? महानगरपालिकेच्या हद्दीमधील व्यवहार अधिकृत होण्यासाठी व सातबारा होण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी बंधनकारक करण्यात यावी
@LoksattaLive नागरिकांनी शक्यतो रोख व्यवहार करावे असा संदेश तर द्यावयाचा नाही यामुळे कदाचित नागरिक रोख व्यवहारांना प्राधान्य देण्याची शक्यता नाकारता येत नाही
@Tukaram_IndIAS@CMOMaharashtra
कंजूमेबल औषधे व इतर साहित्य यांच्या यांच्या प्रत्यक्ष किंमत व छापील किमतीमध्ये प्रचंड तफावत असते य���थे मोठ्या प्रमाणावर पेशंट चे शोषण होते MRP बाबत कठोर नियमन पण नियंत्रण गरजेचे आहे याचा अप्रत्यक्ष फटका शासनाला सुद्धा बसतो
@RahulAsks शेल कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील पुढार्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवलेला पैसा बोगस विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनीFII च्या नावे केलेल्या गुंतवणुकीचा तर ���ाही ना? याबाबत आपणास शोध पत्रकारिता करावी अशी विनंती
@SakpalSiddi सध्या अशीच परिस्थिती आहे भावी पिढी अकुशल कामगार , बेरोजगार व्यसनाधीन व गुन्हेगार प्रवृत्तीची पाहण्यास मिळाली तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही व त्याची पाळेमुळे शिक्षण व्यवस्थेच��� झालेले भांडवलीकरण व इंग्रजी माध्यमाचे वास्तव महत्त्व
@MaheshZagade07 सर दूरदर्शी विचार केल्यास आपले म्हणणे अगदी योग्य आहे परंतु विद्यमान राजकीय व प्रशासकीय यंत्रणेला आपले आर्थिक हित महत्त्वाचे वाटते याचे परिणाम (पाणीटंचाई वाहतूक कोंडी तापमान वाढ) आता तीव्रतेने जाणवले नाही तरी पुढच्या पिढीला नक्कीच भोगावे लागतील
@LoksattaLive विचारांची प्रगल्भता सर्वांमध्ये उपजत असेलच असे नाही परिस्थितीजन्य जनहितासाठी असे निर्णय घेणे योग्यच आहेत पण चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याचे व कृती करण्याचे धाडस व प्रगल्भता नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आता दिसून येत नाही
@mahendrabhanum1 साहेब आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे याबाबत आपण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी नो होल्टींग नो पार्किंग असे बोर्ड लावण्या संबंधी आग्रह ध��ावा व तेथे वाहतूक नियमनासाठी कर्मचारी नेमणुकीबाबत याबाबत प्रयत्न झाल्यास ही समस्या कायमची सुटू शकते धन्यवाद!
💐🙏