@Karus123SB "विचित्र प्रश्नाचे कोडं.......", वाचा प्रतिलिपि वर :,
https://t.co/G1buoi3FSV
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
मी पाहिलेला असा एक माणूस आहे ज्याला मी कायम आनंदी बघितला. पण त्याच्या आयुष्याचा विचार केला तर त्यातले एकही दुःख कोणाच्याही वाट्याला यायला नको.
माझ्या आजीचा सख्खा मामेभाऊ. गोमुखी अळीमध्ये राहणारा. बंडूकाका म्हणायचो मी लहानपणापासून. त्याची थोडक्यात कथा
कधी कधी काही कारणासत्व किंवा नाईलाजास्तव आपल्याला घरच्यानपासून लांब राहायची वेळ येते पण अशा परिस्तित आपण घरच्यानच्या अधिक जवळ जाण्यापेक्षा लांब जातोय ही बाब जास्त वेदना देऊ लागते.😕🙂
#hostellife#lonlines