एकतर पाच पाच वर्ष सरळसेवा जाहिराती येत नाहीत आणि त्यात पण जर अशा गोष्टी होत असतील तर सर्वसाधारण स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी काय करायचं...?
@cbawankule साहेब आपण याबाबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा देखील गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
प्रति,
मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
विषय: महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा 2025 या जाहिरातीमध्ये अतिरिक्त जागेचे मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी.
धन्यवाद 🙏🌱
#Combine_जागावाढ_2025#mpsc
📍माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra@pratapsarnaik@mieknathshinde@bhimanwar
वोट चोरी के खिलाफ़ अभियान अब एक विशाल जन आंदोलन बन चुका है।
पिछले 24 घंटे में:
▪️15 लाख+ समर्थन certificate डाउनलोड
▪️10 लाख+ मिस्ड कॉल मिले
ये है आज हिंदुस्तान के लोकतंत्र की सच्ची तस्वीर - सच्चाई की दबी हुई आवाज़ें, जो हमारे अभियान के ज़रिए बुलंद होकर सामने आ रही हैं।
https://t.co/1qXg5bUDuP पर जाएं या 9650003420 पर मिस्ड कॉल दें - वोट चोरी का एक भी मामला छूटने न पाए।
अपना समर्थन बरकरार रखें और ये संदेश जन-जन तक फैलाएं - आइए, मिलकर लोकतंत्र बचाएं।
THE INDIAN ECONOMY IS DEAD.
Modi killed it.
1. Adani-Modi partnership
2. Demonetisation and a flawed GST
3. Failed “Assemble in India”
4. MSMEs wiped out
5. Farmers crushed
Modi has destroyed the future of India’s youth because there are no jobs.
आमचं ठरलय #Jio मुक्त कोल्हापूर …! 👍🙏🙏
आज एअरटेल चे सगळे कर्मचारी हातबल झाले सगळे सिम कार्ड संपले पन कोल्हापूरकरांची गर्दी काय कमी झाली नाही…!
तरी @airtelindia उद्यापासुन सगळी यंत्रणा कामाला लावा रविवार संध्याकाळ पर्यंत आम्ही जिवो मुक्त कोल्हापूर करून दाखवणार आहे 👍🙏🙏
#माधुरी #Bringbackmadhuri #Reliance
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आयोजित “रोजगार सत्याग्रह” ऐतिहासिक होते.
अभियंत्यांची संघटना “इंजिनिअर्स असोसिएशन” च्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून समन्वय साधला.
२०१९ पासून रखडलेल्या जलसंपदा व जलसंवर्धन विभागातील ४,६००+ अभियंता पदांच्या भरतीसाठी बेरोजगार अभियंत्यांनी आपला ठाम आवाज उठवला.
त्याचबरोबर राज्यातील २७ जिल्ह्यांतील युवकांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.
पुण्यात ३५० हून अधिक तरुणांनी मैदानात उतरत शिस्तबद्ध आणि संवेदनशील आंदोलन घडवले.
या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे युवकांशी संवाद साधून पाठिंबा जाहीर केला.
काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे.
त्यानंतरही भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक न आल्यास संभाजीनगर येथील “वाल्मी” या संस्थेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ अनिश्चितकालीन सत्याग्रह छेडण्यात येईल.
रोजगार हा मूलभूत अधिकार आहे.
हा लढा राजकारणाचा नव्हे, तर तरुणांच्या भविष्याचा आहे. काँग्रेस पक्ष संविधानिक मार्गाने युवकांच्या बाजूने ठामपणे उभा आहे.
@INCHarshsapkal @degree_holders
✊ #रोजगारसत्याग्रह #CongressForYouth