@CMOMaharashtra@MahaDGIPR@ThaneCollector
3 दिवस झाले post करून.
अजूनही pipeline दुरुस्ती केली नाही.
MJP जल प्राधिकरण website वर दिलेल्या email ला complaint पोहोचत नाही.
संबंधित कामचुकार अधिकार्यांना अजिबात लाज वाटत नाही का?
पाण्याच्या दुष्काळाची स्थिती आहे.
@my_kbmc
@CMOMaharashtra@MahaDGIPR@ThaneCollector
3 दिवस झाले post करून.
अजूनही pipeline दुरुस्ती केली नाही.
MJP जल प्राधिकरण website वर दिलेल्या email ला complaint पोहोचत नाही.
संबंधित कामचुकार अधिकार्यांना अजिबात लाज वाटत नाही का?
पाण्याच्या दुष्काळाची स्थिती आहे.
@my_kbmc
@CMOMaharashtra@MahaDGIPR@ThaneCollector
3 दिवस झाले post करून.
अजूनही pipeline दुरुस्ती केली नाही.
MJP जल प्राधिकरण website वर दिलेल्या email ला complaint पोहोचत नाही.
संबंधित कामचुकार अधिकार्यांना अजिबात लाज वाटत नाही का?
पाण्याच्या दुष्काळाची स्थिती आहे.
@my_kbmc
@yadujavalkar शिक्षणाचा असा बाजार भरवून विद्यार्थ्यांचा 'कच्चा माल' तयार करून नंतर खोटेगावकर फॅक्टरीमध्ये 'लाखो रुपये' भरून 'पक्का कचकड्याचा माल' काढून समाज दूषित करायचा, अशी व्यवस्था केली जात आहे.
इंटरनॅशनल म्हंटलं की KG मध्ये लेकरांची admission घेणार्या लोकांना वाटतं की US visa मिळाला.
@Dev_Fadnavis@narendramodi@AshwiniVaishnaw Hope to see you continue and instruct other ministers to travel by public transportation with this same enthusiasm!
It is high time for public representatives may be political or administrative must adopt this conveyance by default now onwards.
@narendramodi must monitor.
@hpcl_retail have 3rd class staff.
Today at one ⛽️ asked for My HP Scan for payment as it was not displayed anywhere.
Staff: Koi isse payment nahi karte hai. PayTM karo.
Me: why not displayed?
Staff: itni imaandari se desh kaise chalega?
Surprised @HardeepSPuri@PetroleumMin?
@drmmumbaicr@drmmumbaicr तू कुठल्या ट्रेनने प्रवास केला आहे?
उगीच अक्कल पाजळू नको.
इतकीच माणसे कुठल्या दिवशी असतील कुर्ला स्टेशनला?
@Central_Railway मधील @GM_CRly चा staff कुठल्या नशेत असले AI generated फालतू unrealistic tweet करतात?
तुम्ही कल्याण DN line चौपदरी करू शकले नाही अजून. Nonsense!
@drmmumbaicr@drmmumbaicr never steps out of AC cabin and ever travel in train at 5.30 pm on CSMT platform (details: as per AI generated uncrowded station image)
@Central_Railway never had such worst officials under equally non-performing @GM_CRly.
@AshwiniVaishnaw you are purposely ignoring.
@rajtoday हे माजोरडे त्यांच्या पार्श्वभागावर लाथा घातल्या तरच सुधारतील.
लाखोंचा पगार मिळतो तो फालतू कारणासाठी आंदोलन करायला?
Union/ कामगार संघटना बंद करून घरी हाकलून दिले पाहिजे. नवीन लोक ज्यांना खरंच गरज आहे ते bond paper वर सह्या करून विनातक्रार कामावर येतील.
360⁰ बदलाची गरज आहे.
@drmmumbaicr@Central_Railway कमी गर्दीचे AI images टाकण्याऐवजी खरी जीवघेणी गर्दी असलेले photo काढून टाकले तर @AshwiniVaishnaw ला कळेल की @drmmumbaicr@GM_CRly च्या नाकर्तेपणामुळे काय परिस्थिती आहे ते.
फालतू अक्कल शिकवणाऱ्या अधिकार्यांनी AC cabin सोडून प्रवासंच केलेला नाही तर प्रवाशांची व्यथा कळणार कुठून?
@drmmumbaicr What BNS says about @drmmumbaicr & his non-performaning TC staff who never attend trains even after lodging complaints 100+ times. TC staff stand on Ambarnath, Badlapur pf#3 and check tickets randomly once in fortnight.
@srdcmmumbaicr uselessly keeps PR of checking in AC trains.
@my_kbmc सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा 💐
आणि शिक्षकांना, मुख्याध्यापकांना तसेच मार्गदर्शकांना वंदन 🙏🏼
@Dev_Fadnavis@Central_Railway कळवा-दिघा गांव उन्नत रेल्वे मार्गाचे काय झालं? ह्या मार्गाने ठाणे स्थानकावरील 40-50% भार कमी झाला असता.
फंड परत गेला का वित्त पोषण करणार्या संस्थेकडे??
@CMOMaharashtra अनेक लोकांचा ठाणे येथे trans-harbour route change गर्दीमध्ये जीव गुदमरत आहे.
@AshwiniVaishnaw
@rajtoday Any update on Kalwa-Digha Gaon elevated corridor?
Pending from 15+ years??
Seems 2nd time lender institute's funding will be reversed due to non-execution of the MMRC package.
@Central_Railway@AshwiniVaishnaw@Dev_Fadnavis