मरीन ड्राईव्ह बांधणारे आणि दादरची स्मशानभूमी दान देणारे श्रीमान भागोजी शेठ कीर, भारतात रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे "फादर ऑफ मॉडर्न मुंबई नाना शंकरशेठ" यांसह असंख्य #मराठी लोकांनी मुंबई घडवली आहे.
नंतर अपयशी राज्याचे परप्रांतीय उपरे इकडे स्थायिक झालेले आहेत.
#मुंबई#Mumbai
जात प्रमाणपत्र
१. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी.
२. प्रमाणपत्र ४५ दिवसात मिळते.
३. जातीचा दाखला देण्यासाठी उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकरण आहेत.
#आपले_सरकार
@NMMConline वाशी वॉर्ड ऑफिस मध्ये एवढे नागरिक उन्हातून येत आहेत, गरमीचे दिवस आपल्या माहीत असताना एवढ्या नागरिकांसाठी फक्त एक छोटासा पंखा तुमच्या ऑफिस मध्ये चालू आहे.