@RealBacchuKadu बच्चू भाऊ, तुम्ही कशाला तान घेता, रावा की निवांत मस्त सत्ता आहे हातात लोकांची मजा बघायच सोडून हे काय नवीन आता , काय राव होऊ द्या की पोरांची चाळण त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे , तुम्हाला पैसे हवे असतील तर अजून एक दोन पेपर फोडा पण हे असले चाळे काही करू नका राव
@AbhiPawarBJP संपूर्ण आयोगातील अधिकारी दोषी आहेत , त्यांना आमदार खासदार बनवा , आणि नवीन अधिकारी बसवा आयोगात जे अजून व्यवस्थित पेपर फोडतील , पण रेट थोडा जास्त आहे , रेट कमी करायला सांगा साहेब
प्रिय MPSC,
तुम्हाला जर पेपर घेता येत नसतील तर सरळ ibps किंवा tcs कडे द्या.
ते तुमच्या पेक्षा चांगले पेपर फोडतात पण कळत नाही कोणालाच.
निर्लज Mpsc
#mpsc