@shubham_9909 न राग येतो न कीव करावीशी वाटते. जशी लायकी तशी कृत्यं असतात. तुरळक गोळा झालेल्या मंडळीची थोबाडं बघूनच किती प्रभावी आहेत समजतं. एक काय हजार प्रेतयात्रा काढा काही फरक पडत नाही. प्रेतयात्रा काढलीच आहे तर आता टक्कलही करा आणि सुतकही पाळा.
@News18lokmat ट्रॅफीक विस्कळीत आहे. अचानक समोर टू व्हिलर दिसल्यावर डंपरवाल्याने ब्रेकिंग केले आहेच, पण धोकेदायक स्पीड मुळे डंपर पलटी झालाय. कॉंक्रीट किंवा टार कुठलंही मिक्स असो अवजड आणि हलणारं असतं, एकदम ब्रेक लावल्यामुळे ते वेगात पुढे सरकलं आणि डंपर पलटी झाला.
@uddhavthackeray उद्धवजी, पण आरोग्यमंत्री तर १५ मे शिवाय हा तिसरा टप्पा सुरु होणार नाही म्हणतायत ? हा वक्तव्यांमधला विरोधाभास का ? एकवाक्यता जनतेत आत्मविश्वास वाढवते असं तुम्हाला वाटत नाही का ?
@mieknathshinde अंबानींचा गुजराती ऑक्सीजन मराठी महाराष्ट्राला चालेल का पण ? बघा बुवा नाहीतरी तुमचेच लोक मयत लोकांच्या बाबतीत अंबानींच्या ऑक्सीजनचं कारण द्यायचे. मागे जीयो नको असं बरेच लोक जीयो चं फुकट कार्ड + नेट वापरत सोशल मेडीयावर लिहीतांना मी माझ्या डोळ्याने पाहीलेय.
@Vidyaspeaks@rautsanjay61@priyankac19@aadeshbandekar ते ट्वीट्र इंग्रजी होतं बरं का... त्याचा स्वैर मराठी अनुवाद होतो " मला मुंबई म्हणजे पाक व्याप्त काष्मिरसारखी का वाटतेय ? " बाय द वे तुम्ही राजकारणी लोक्स मुंबईला आपली जहागीरी समजणं बंद करा हो. मुंबईकर ठरवतील त्यांचा अपमान झाला का वगैरे
@RahulGandhi आप जैसे से क्या उम्मीद की जा सकती है ? आर्मी का मजाक उडा रहे हो ? शर्म नही आती ? ये ही वजह है की हर पाच साल बाद भक्त खासदारोंकी संख्याओमे ईजाफा हो रहा है... कीप इट अप राहूल जी.