आदरणीय @PMOIndia@narendramodi जी, आपल्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरही सोलापूर विमानसेवा नियमित सुरू झालेली नाही. दुर्दैवाने सोलापूरचे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सोलापूरकरांचा व आपल्या पदाचा अवमान होत आहे. कृपया लक्ष द्या.
@Dev_Fadnavis#SolapurFlights
@DonaldJTrumpJr Heartiest congratulations on taking office as the 47th President of the country. This political transition of a superpower will have an impact on the world. I hope you can create positive things for India.
@prp549 आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना आणि महाराजांचा सुराज्य हिंदवी स्वराज्याची होती. म���ाराज कधीच एका जातीपुरते मर्यादित नव्हते. किमान आपल्या दैवत्वाच्या विचाराला घेऊन पुढे जाऊया 🙏🏻
@CO_ShashiBabar अभिनंदन 🌹
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .आपल्या हातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा घडो आणि प्रशासकीय व्यवस्थेवर आमचा विश्वास ठाम होवो. शासन प्रशासन यातला सुसंवाद साधण्यासाठी आपण नक्कीच ��टिबद्ध राहाल ही शुभेच्छा.