I salute Inspector Santosh Vaijnath Kendre of the Maharashtra Police’s Special Protection Unit for showing heroic courage in saving Sukhbir Singh Badal ji’s life during the attack in Nanded.
Santosh, you stood like a human shield between Sukhbir ji and the attacker, putting your own life at risk to protect his. In doing so, you reminded us of what it truly means to wear the uniform — to put duty before self and courage before fear.
The Badal family bows to you with deepest gratitude. Your bravery will never be forgotten. May Waheguru bless you with a speedy recovery.
Also, a special mention for the doctors and the entire staff at the Yashosai Hospital for their relentless service in comforting us 🙏
माझ्या भगिनी, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताईस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ताई, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो व तुझ्या हातून कायम सत्कार्य घडो, ही प्रभू वैधनाथास प्रार्थना.
@Pankajamunde
कोटी कोटी धन्यवाद ...एक निवडणं शक्य नाही 10 हजारांनी ही भागणार नाही...किती जणांना भेटू आणि किती फोन वर बोलू..सर्वाना connect नाही होणार..म्हणून नम्रपणे विनंती केली ...celebration नको ...तुमचे एवढे सारे आशिर्वाद मिळाले #tirupati दर्शनातून... त्या राज्यात रांगेतील लोक "ताई "म्हणताना भरून आले ...मी भरून पावले ... https://t.co/rx3YpTsJTy
माझे अतिशय जिवाभावाचे प्राणप्रिय मित्र, सुख दुःखात कायम मजबूत सोबत असणारे कौटुंबिक स्नेही मोठे बंधू तथा वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष
श्री राहुल जाधवर साहेब यांना
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐🎂
@Rahul_Jadhawar1@VanjariSeva
शेतकरी वाचला तर ही जनता वाचेल. महागाईला आळा शेतकरीच घालू शकतो. नव्याने पीक उभारणी करणे गरजचे आहे त्यासाठी पीक विमा तर द्याच पण नुकसाभरपाईची तजवीज ह्या सरकारने लवकर करावी ही विनंती. #महाराष्ट्र#सरकार#शेतकरी#पाऊस #नुकसान_भरपाई#वंजारी
वंजारी समाज भूषण भगिनी श्रीमती आश्विनी सानप मॅडम यांना "IPS" केडर लागू झाल्याबद्द्ल वंजारी सेवा संघ व वंजारी समाजाकडून मन:पुर्वक अभिनंदन. भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा! आपल्या हातून समाजसेवा तसेच देशसेवा घडो यासाठी परमेश्वर आपल्याला ताकद देवो.👏🙏
#वंजारी#vanjari#Motivational
प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही.
ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्��ातच....
तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही....
शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. #vanjari #motivation #Motivational
आभार सरकारचे आणि अभिनंदन बीड जिल्ह्याचे !!
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या राज्य शासनाच्या आर्थिक वाट्यातील 150 कोटी रुपये वितरित केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार आणि बीड जिल्याचे अभिनंदन।
@mieknathshinde@Dev_Fadnavis#BeedRailway