आत्ता माघार नाही - मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही .
चलो पुणे - २९/०६/२०१८ रोजी सकाळी
थकीत ऊस बील व गाय दूध दरासाठी पुणे येथील साखर व दूध आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा.
सर्व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने... https://t.co/yuxjm3tEyr
@jyotimdindurle@rajushetti it belongs to formers only. farmer demanding real price on his crop. not huge price on it. @rajushetti is real hero of farmer.