@IYCMaha देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही. पोलिसांच्या कारवाईची गती बघा, आणि मग तुमचे सडके राजकारण करा.
@INCMaharashtra@INCHarshsapkal बाप्पाच्या नावाचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे घाणेरडे उद्योग काँग्रेसने थांबवावे. बाप्पाला सर्व माहिती आहे की कोणी शेतकऱ्यांचा पैसा लुटला आणि कोणी त्यांना संकटात साथ दिली.
@NCPspeaks “शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याआधी आकडे तपासा; कर्जमाफी, व्याजसवलत आणि नैसर्गिक आपत्तीतील ₹१५,५७६ कोटींची मदत हीच सरकारच्या शेतकरी धोरणाची वस्तुस्थिती सांगते