My vehicle was parked at home, yet my IDFC FASTag was charged. I request @IDFCFIRSTBank and @nitin_gadkari to immediately provide the toll plaza CCTV images, ANPR/vehicle photo, lane details, proving my vehicle crossed the toll.
@NHAI_Official@PMOIndia
@Toyota_India How much more time? It’s already been nearly two weeks since I first reported this issue. Please stop sending generic replies and provide a concrete resolution.
#toyota#innovacrysta@ToyotaMotorCorp
@nitin_gadkari Sir, my vehicle was parked at home, but my IDFC FAST TAG was debited ₹80 at UMRI Toll Plaza.
Txn ID: 0010032607211311422632_536629
Date & Time: 21-07-2026, 13:11:43 Kindly investigate this false toll deduction and help resolve it. @NHAI_Official@IDFCFIRSTBank
Dear @Toyota_India, 7–8 days have passed since I raised my concern regarding the DRL on my 2026 Innova Crysta ZX, but there has been no resolution or response. Please look into this urgently and update me. Your customer support shouldn’t keep customers waiting. #InnovaCrysta
Dear @Toyota_India, I’m disappointed that my query is still unresolved. Despite multiple follow-ups, I haven’t received a clear answer. Does the DRL (Daytime Running Light) function work on the Toyota Innova Crysta ZX 2026 model, or not? #Toyota#InnovaCrysta@Toyota
Dear @Toyota_India, I purchased a new 2026 Innova Crysta ZX, but the Daytime Running Lights (DRLs) remain OFF during the day. Kindly confirm whether the 2026 ZX facelift is supposed to have functional DRLs. #Toyota#InnovaCrysta#DRL
लोकमत समूहाच्या वतीने हाँगकाँग येथे आयोजित लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन या समारंभात आपल्या परळीचे भूमिपुत्र तथा वीज कामगार नेते श्री. दत्तात्रय गुट्टे यांचा लोकमत ग्लोबल एक्सिलेन्स इन सोशल वर्क या अवॉर्डने सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वीज कामगार ते इंटकचे राष्ट्रीय सरचिटणीस असा प्रवास करत दत्ता भाऊंनी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. श्री. दत्तात्रय गुट्टे यांना मिळालेला हा पुरस्कार परळीच्या भूमिपुत्राचा आणि परळीचा सन्मान आहे. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
#Lokmat
#LokmatGlobalConvention
वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजातील अज्ञान दूर करून अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून दूरगामी विचार पेरणारे ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या चरणी वंदन...
#SantBhagwanbaba
संतोष देशमुख हत्याकांड हे वैयक्तिक भांडणातून झालं याची प्रत्यक्ष कबुली त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आधीच दिली आहे.
मग वारंवार धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना टार्गेट का केले जात आहे?
हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये खालील मराठी माध्यमांचा खूप मोठा हात आहे. टीआरपी साठी भुकेले काही चॅनल्स सामाजिक एकीचे लचके तोडत असताना काहीही मागे पुढे पाहत नाहीत.
आयांना काचाकच घोडे लावतो, प्राजक्ता माळीबद्दल अभद्र भाषा, हराXची अवलाद असल्या भाषेला दुर्लक्ष केले जाते आणि अंजली दमनीया वर काही कॉमेंट्स आल्या की त्याला लगेच नावांसहित हायलाईट केले जाते.
बीड मध्ये चाललेल प्रकरण जातीवादाच नाही. जातीवाद आभासी दाखवला जातोय. खरतर धनंजय मुंडेची वाढलेली बेलगाम सरंजामशाही जिल्ह्यातील इतर सरंजामदार नेत्याना सहन होत नाहीये. आणि राईट हॅन्ड, गुंड वैगरे सर्वच नेते पोसतात; मुंडे यात काही वेगळे नाहीत. हा सत्ता ताकदीचा संघर्ष आहे जातीचा नाही.
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all #women
संतोष देशमुख यांचा भाऊ म्हणत आहे की पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ कॉल करून धीर दिला न्याय होईल आश्वासन दिले, मीडियामध्ये SIT ची स्थापना करायला मागणी केली तरी सुरेश धस सारखे हरामखोर मुंडे फॅमिली वर राजकारण करत आहेत.. नीच मानसीकता व मिडिया ट्रायल.
संतोष देशमुख प्रकरणावर आज जितेंद्र आव्हाड ने लांबलचक भाषण केलं. एकदम पोटतिडकिने बोलत होते.
आणि ते रास्त पण होत.
पण आव्हड साहेब, पोलिसांचा गैर वापर या विषयावर तुम्ही तरी बोलू नये..
करमुसे च्या पाठीवर केलेली ही कलाकुसर तुम्ही मंत्री असताना पोलिसांच्या साहाय्याने केली आहे. 👇🏻👇🏻