वॉर्ड क्रमांक 28 मधील जय हिंद सोसायटी मदीना बेकरी जवळ एका घरावर एक लहानसे झाडे आडवे झाले आहे त्याने त्यांना त्रास होत आहे. कृपया लक्ष्य द्यावे.
Mob.9969661428
@mybmcWardRS@mybmc@in_shirsatvikas@VBAforIndia
वॉर्ड क्रमांक 28 मधील जय हिंद सोसायटी सार्वजनिक सौचालय बाजूला घाण झाली आहे तसेच नाला उघडा पडला आहे . कृपया लक्ष्य द्यावे. (जितेंद्र उत्तम मर्चंडे मा.अध्यक्ष वॉर्ड 28 वंचित बहुजन आघाडी) @mybmc@mybmcWardRS@mybmchealth@in_shirsatvikas@VBAforIndia
वॉर्ड क्रमांक 28 मधील लोकमान्य चाळ क्र. १, मायक्का देवी मंदिराच्या बाजूला, नाले तुंबल्याने पाणी बाहेर येत आहे कृपया लक्ष्य द्यावे
संपर्क:79770 39761 @mybmcWardRS@mybmc@in_shirsatvikas@VBAforIndia
वॉर्ड 28 मध्ये जनशक्ती चाळ व त्रिमूर्ती चाळ,हनुमान नगर यामधील मुख्य रस्ता धोकादायक स्थितीत आहे. केबल टाकण्याच्या कामामुळे रस्त्याचे वारंवार खोदकाम झाले असून,रस्ता जागोजागी खचला आहे.मोठे खड्डे निर्माण झाले असून अपघात होण्याची शक्यता आहे. कृपया लक्ष्य द्यावे.@mybmc@mybmcWardRS
वार्ड २८-हनुमान नगर येथील फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.फेरीवाल्यांमुळे संध्याकाळी ५.०० नंतर एकही रिक्षावाला येण्याचे धाडस करत नाही. त्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कृपया लक्ष्य द्यावे.@mybmcWardRS@mybmc@MumbaiPolice@VBAforIndia@in_shirsatvikas
वॉर्ड 28 मध्ये बालाजी इंडस्ट्रियल इस्टेट गेट शेवटी सिद्धार्थ मित्र मंडळ या ठिकाणी रस्त्यावर नाल्याचे पाणी येऊन घाण झाली आहे त्याने रहदारीस त्रास होत आहे. कृपया लक्ष द्यावे.
संपर्क: 8879348493 @mybmcWardRS@mybmchealth@in_shirsatvikas@VBAforIndia

वॉर्ड 28 मध्ये बालाजी इंडस्ट्रियल इस्टेट गेट शेवटी सिद्धार्थ मित्र मंडळ या ठिकाणी रस्त्यावर नाल्याचे पाणी येऊन घाण झाली आहे. कृपया लक्ष द्यावे.
संपर्क: 8879348493 @mybmcWardRS@mybmchealth@in_shirsatvikas@VBAforIndia