@Tarkwaadi खासगी शाळा + ईंग्रजी माध्यम हे पालकांच्या ईगो व फोमो चा प्रोडक्ट आहे.
खासगी शाळेतील एकाचवेळी तीन भाषा शिकणाऱ्या मुला मुलींच फाउंडेशनल ज्ञान किंवा बेस खूपच कच्च असतं.
किमान पहिली ते तिसरी शिक्षण अस्खलित मातृभाषेतून झालं पाहिजे. एका भाषेवर प्रभुत्व असेल तर दुसरी भाषा पटकन येते
जेमतेम परिस्थिती असलेल्या सर्वसामान्य लोकांनी खाजगी शाळेच्या मोहमायेपासून स्वतःला आणि मुलांनाही दुर ठेवलं पाहिजे. ओळखीतल्या एका व्यक्तीने सातव्या वर्गात असलेल्या मुलीची ८०,००० ₹ फी भरली नसल्याने, शाळेकडून त्रास आणि मुलीचे नाव काढण्याची धमकी मिळाल्याची बातमी कानावर आलीय.!!
नवीन पिढीचं एक बरं आहे. ते बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर यावर विश्वास ठेवणारे आहेत. पाकिस्तान, चिन, विश्वगुरू, हिंदू मुसलमान, मंदीर मशीद मुद्द्यांना ते भीक घालत नाहीत. त्यांना हवाय खराखुरा विकास, पारदर्शक व्यवस्था आणि विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे.!!
#निरीक्षण
A friend of my dad came for a consultation and after the consultation asked me “ Is daddy staying with you ?”
I smiled and said “No uncle , I am staying with my dad”
Somehow that felt really good to say❤️#prouddaughter