तसेच अन्य जिल्हा पदाधिकारी यांचा सहभाग आहे. हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते“विकसित महाराष्ट्र” संकल्पनेच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. त्यांच्या योगदानामुळे मीरा-भाईंदर क्षेत्रातील विकासाची संकल्पना अधिक व्यापक होण्यास मदत होत आहे
मीरा-भाईंदर येथील विकसित महाराष्ट्रासाठी भायंदर पश्चिम मंडळात राष्ट्रीय कार्यकर्ता सदस्य रोह��� सिगल यांच्या नेतृत्वात आणि ��िल्हा प्रभारी रवि तिवारी यांच्या समवेत विविध पदाधिकाऱ्यांची कार्यप्रवणता आहे.
यात महाराष्ट्र राज्य सचिव जय शेखावत, सोशल मीडिया प्रमुख विनय पुनमिया, कोकण सोशल मीडिया प्रभारी हेमंत वर्मा, जिल्हा अध्यक्ष किशोर शर्मा, युवा जिल्हाध्यक्ष पंकज पांडे, महामंत���री रणवीर वैपई, रितेश शाह, आदित्य दुबे, सागर रखवी, विशाल पाटील, अमित रावल, विवेक उपाध्याय
सावधान ⚠️
काँग्रेस म्हणजे फसवणूक हे एक समीकरणच झाले आहे. निवडणुकीच्या आधी जनतेला मोठे मोठे स्वप्न दाखवायचे नंतर जनतेची फसवणूक करायची याचा अनुभव कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, झारखंड च्या जन���ेनं घेतला.
काँग्रेस शासित राज्यात काँग्रेसने जाहीरनाम्यात जनतेला दिलेले कोणतेच वचन पूर्ण केले नसून फक्तं स्वतःच्या तिजोऱ्या भरून राज्य दिवाळखोरीत काढले अनेक महिन्यांपासून हिमाचल प्रदेश मध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मिळाले नाहीत.
काँग्रेसने दिलेले वचन पूर्ण केलेच नाहीत. उलट भाजप सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना बंद पाडल्या महाराष्ट्रात देखील ��ांचा हाच डाव आहे. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज, सवलतीचा एसटी प्रवास, मोफत ३ गॅस सिलिंडर अशा योजना बंद करण्यासाठी काँग्रेस एक महिन्यांपूर्वीच कोर्टात गेली होती मात्र त्यांचे हे कट कारस्थान भाजप- महायुती सरकारने हाणून पाडले.
काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आल्यास या सर्व योजना बंद होणार असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसचे हे कट कारस्थानं ओळखले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेले अपप्रचार आणि जनतेला दिलेले खोटे वचन महाराष्ट्राच्या नागरिकांच्या लक्षात आहेत. महाराष्ट्राची जनता याचे उत्तर मतदानातून देणार.
#ShameOnCongress
महाराष्ट्रातले युवांचा '#विकसित_महाराष्ट्र' अभियानात सहभाग नोंदवण��यासाठी भाजयुमो 'आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र ' अभियान राबवत आहे. या अभियानात सहभाग नोंदवण्यासाठी 761 761 2024 या नंबरवर मिसकॉल करा किव्हा https://t.co/hmpPnj1jXr या लिंक वर क्लिक करा.
#Youth4ViksitMaharashtra
भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे सुरू झाले आहे आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियान आणि विकसित महाराष्ट्र सदस्यता अभियान तुमच्या मते विकसित महाराष्ट्र कसे असू शकते याच्या कल्पना नोंदवा!
मोठ्या संख्येने अभियानामध�� सहभाग व्हा व आपले मत नोंदवण्यासाठी खाली दिल्या गेलेल्या नंबरवर मिस्ड कॉल करा
7617612024 आणि लिंक वर क्लिक करा https://t.co/xPyD23x1mY
चला तर मग घड़वूया विकसित राष्ट्र, विकसित महाराष्ट्र
@BJYM @BJYM4MH
👍🏻🪷��� भाजपा विरुद्ध काँग्रेस ❌🤚🏻👎🏻
महिला कल्याणकारी योजना यशस्वी चालू असलेले भाजपाशासित राज्ये:
✅ मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र
महिला कल्याणकारी योजना बंद पडलेली काँग्रेसशासित राज्ये:
❌ कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड (२०१८-२३)
(१/२)
नाना पटोले ने राहुल गांधी के आरक्षण विरोधी बयान का पूरा समर्थन कि���ा है। कांग्रेस हमेशा से आरक्षण और भारत रत्न डॉ. बाबासाहब अंबेडकर इनकी विरोधी रही है। लेकिन …
(मीडिया से संवाद | नागपुर | 25-10-2024)
#Maharashtra #SouthWestNagpur
स्वतःसाठी काही नाही... फक्त तुमच्या आमच्यासाठी राबणारा देवाभाऊ
☆ शेतकर्यांचा देवाभाऊ
✅️ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणून शेतकर्यांच्या आयुष्य प्रकाशमान करणारा देवाभाऊ
✅ जलयुक्त शिवाराच्या माध्यामातून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणारा देवाभाऊ
✅️ नैसर्गिक संकटात मात करीत, शेतकर्यांच्या पिकांचा विमा उतरवणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना दिवसा आणि मोफत वीज उपलब��ध करून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणारा देवाभाऊ
✅️ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांना मतदानाचा हक्क मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना एक रुपयात पीक विमा मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांच्या प्रामाणिक पणाला सर्वोच्चपदी ठेवून, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देणारा देवाभाऊ
✅️ शेतातील निघणार्या उत्पन्ना��ेक्षा जास्त पीक विमा मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊन हजारो हेक्टर जमिन आणि शेकडो गावांची तहान भागवनारा
देवाभाऊ
✅️ मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळ , मागेल त्याला सौर पंप देऊन शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या खंबीर बनवणारा देवा भाऊ
✅️ जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मराठवाडय़ाला जलयुक्त करणारा देवाभाऊ. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २५ हजार गावांना २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले.
✅️ पहिल्या 5 वर्षात 48 लाख शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देणारा देवा भाऊ
✅️ गाळ मुक्त धरण गाळ युक्त शेती अभियान र���बवून शेतकर्यांच्या जमिनीची सुपिकता वाढणारा देवाभाऊ. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून १.२५ लाख हेक्टर शेतजमिन सुपीक
✅️ पहिल्या 5 वर्षात शेतकर्यांना सर्वाधिक पीक कर्ज उपलब्ध करून देणारा देवा भाऊ
‘आपला आमचा देवाभाऊ’…
आपले नेते ‘देवाभाऊ’ आज दक्षिण पश्चिम नागपूर येथून नामांकन अर्ज दाखल करणार ..
🐚 शंखनाद होणार !
आम्हा सर्व कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील लाडक्या भावा-बहीणींत���्फे या गाण्याच्या माध्यमातून ‘आपल्या देवभाऊ’ला यशस्वी होण्याकरीता खूप-खूप शुभेच्छा !
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevaBhau #SouthWestNagpur
संकल्प है अटल
खिलेगा कमल
हमारे आदर्श, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री भाऊ श्री देवेन्द्र फडणवीस जी को नागपुर दक्षिण-पश्चिम विधानसभा सीट से भाजपा उम्मीद��ार के रूप में नामांकन दाखिल करने की हार्दिक बधाई एवं जीत की अग्रिम शुभकामनाएं।
हमें पूर्ण विश्वास है आपके नेत��त्व में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में प्रचंड जीत के साथ भगवा पताका फहराएगी।
#DevendraFadnavis @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra