महाकुंभ संपन्न हुआ...एकता का महायज्ञ संपन्न हुआ। प्रयागराज में एकता के महाकुंभ में पूरे 45 दिनों तक जिस प्रकार 140 करोड़ देशवासियों की आस्था एक साथ, एक समय में इस एक पर्व से आकर जुड़ी, वो अभिभूत करता है! महाकुंभ के पूर्ण होने पर जो विचार मन में आए, उन्हें मैंने कलमबद्ध करने का प्रयास किया है…
https://t.co/SKavjq0MBX
After showcasing Maharashtra's strong performance and securing record investments at WEF 2025, it feels like coming home with a renewed sense of purpose!
जागतिक आर्थिक परिषद 2025 मधील महाराष्ट्राच्या शक्तिशाली प्रदर्शनाने आणि विक्रमी गुंतवणुकीने जागतिक स्तरावर ठसा उमटवल्यानंतर, महाराष्ट्रात परतताना...
(Davos, Switzerland | 23-01-2025)
#WEF25 #MahaNo1AtDavos #UnstoppableMaharashtra
https://t.co/pftWWkiDmy
Had a good meeting with Michael Gelchie, CEO of the Louis Dreyfus Company, a French global leader in agriculture, food processing, international shipping, and finance.
We discussed their plans to create a dedicated business unit for pulses and their efforts to collaborate with farmers to improve agricultural practices in our State.
Maharashtra, with its strong food processing sector, is the ideal partner for this initiative. We also explored a potential partnership on a World Bank-supported program to enhance farm practices.
@wef@WeAreLDC
#MahaAtDavos #WEF2025 #UnstoppableMaharashtra
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"
आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPIndia #BJPMaharashtra #DevendraFadnvis #RavindraChavan
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi@AmitShah@JPNadda@cbawankule@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली. सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (SMRTI)’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ही संस्था धनगर, भटके- विमुक्त घटकांच्या एकत्रित विकासासाठी संजीवनी ठरणार आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना यातून मिळेल. देवभाऊंच्या पाठिंब्याने ही संस्था स्थापन हाईल, यशस्विरित्त्या काम करेल, याची मला खात्री आहे. भटक्या विमुक्तांच्या विकासाचा अनुशेष यातून भरून निघणार आहे.
संभाजी भिडे गुरुजी यांची आज सातारा दौर्यादरम्यान शिरवळ येथे भेट झाली. यावेळी केलेल्या स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मनःपूर्वक आभार!
(सातारा📍३-१-२०२५)
#Maharashtra#Satara#SavitribaiPhule
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन !
I laud the Maharashtra Government's efforts to ensure all-round development in remote and Maoist-affected areas. This will certainly boost 'Ease of Living' and pave the way for even more progress. A special congratulations to my sisters and brothers of Gadchiroli and the surrounding areas!