@siwasesa@WesternRly Strongly support this demand.
A special train between Mumbai Central and Nanded via Nandurbar, Akola, Hingoli, and Purna is the need of the hour.
This route will greatly benefit passengers, traders, students, and patients from Marathwada and Vidarbha.
“काल हिंगोली येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची हेलिपॅडवर भेट घेण्याचा सन्मान ���ाभला.
साहेबांचे हार्दिक स्वागत करून त्यांच्या मार्गदर्शनाची ऊर्जादायी प्रेरणा मिळाली.”
– विकी बाबासा गोरे( जैन)
हिंगोली
@Dev_Fadnavis @Devendra_Office
@MahaDGIPR महाराष्ट्रातील “लाडकी बहिण” योजना वेबसाईट सध्या चालू नाही.
अनेक अर्जदारांना अडचणी येत आहेत.
१८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून वेळ खूपच कमी आहे.
महिला व बालविकास विभाग आणि मा. मंत्री मान. तटकरे यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे. 🙏
महाराष्ट्रातील “लाडकी बहिण” योजना वेबसाईट सध्या चालू नाही.
अनेक अर्जदारांना अडचणी येत आहेत.
१८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून वेळ खूपच कमी आहे.
महिला व बालविकास विभाग आणि मा. मंत्री मान. तटकरे या��नी तातडीने याकडे लक्ष द्यावे. 🙏 @iAditiTatkare @MahaDGIPR @CMOMaharashtra
@iAditiTatkare महाराष्ट्रातील “लाडकी बहिण” योजना वेबसाईट सध्या चालू नाही.
अनेक अर्जदारांना अडचणी येत आहेत.
१८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून वेळ खूपच कमी आहे.
महिला व बालविकास विभाग आणि मा. मंत्री मान. तटकरे यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे. 🙏
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी ���ितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://t.co/3KtVK0a77I या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @MahaDGIPR
@AshwiniVaishnaw Sir,
Upon receipt of my representation, I kindly request you to provide me with a written response. Just as an acknowledgment is given to Hon’ble Members of Parliament, I humbly request a similar acknowledgment in my case as well. I sincerely look forward to your positive re
मा. मुख्यमंत्री महोदय,
मी आज दिनांक 21/08/2025 रोजी आपल्या सचिवालयात माझे निवेदन दाखल केले आहे. कृपया या निवेदनावर आपले मार्गदर्शक मत व निर्णय लेखी स्वरूपात कळवावा, ही नम्र विनंती.@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
Daily Nanded–Hingoli–Mumbai overnight train is the need of the hour. Thousands of passengers face difficulties due to lack of direct service. Kindly consider this proposal at the earliest. @SCRailwayIndia@RailMinIndia@AshwiniVaishnaw
🚆 नांदेड़ – हिंगोली – मुंबई रात्रिकालीन गाड़ी सुरू होणे अत्यावश्यक है।
हजारों यात्री रोज रोजगार, शिक्षा, व्यापार हेतु मुंबई जाते हैं परंतु सीधी ट्रेन न होने से भारी असुविधा झेलनी पड़ती है।
कृपया तुरंत निर्णय लें। @AshwiniVaishnaw@RailMinIndia@SCRailwayIndia@Central_Railway
देश की वित्त मंत्री माननीय @nsitharaman जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। माँ जगदंबा से प्रार्थना है कि वे आपको उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु जीवन प्रदान करें।
**"Thank you very much, Sir, for your kind wishes and encouragement. I truly value your support and guidance, and I will continue to work with sincerity and dedication for the betterment of society."**