पनवेल महानगर पालिका चे अतिरिक्त आयुक्त व अतिक्रमण उपायुक्त यांना प्रश्न : तुम्ही दिव्यांगचे स्टॉल काढण्यासाठी मेहनत घेता मग हता तक्रारीची दखल का घेत नाही आणि का सर्व अनधिकृत धंदे बंद करत नाहीत कि अजून काही कारण आहे ? @PanvelCorp@CIDCO_Ltd@CMOMaharashtra
हा मेळावा सर्व दिव्यांग बांधवांसाठी खुला असून, एकत्र येऊन अनुभव शेअर करणे, संवाद साधणे आणि समाजाशी जोडले जाणे यासाठी उत्तम संधी असेल.
म���ख्य माहिती:
🗓 तारीख: ८ ऑक्टोबर २०२५
📍 स्थळ: ई.टी.सी. सेंटर, वाशी
🎤 मुख्य पाहुणे: मा. आ. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
✨ दिव्यांग मेळावा – वाशी ई.टी.सी. सेंटर, ८ ऑक्टोबर ✨
सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक अद्वितीय संधी!
दिव्यांग हृदयसम्राट मा. आ. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी वाशी येथील ई.टी.सी. सेंटर मध्ये भव्य दिव्यांग मेळावा आयोजित केला जात आहे.
https://t.co/MrwNnnYX6S
बघा उलवे येथील 100 % दिव्यांग महिले चे हाल यांनी कसे करत आहेत फक्त धनवान व परप्रांतीय लोकांना कसे पूर्ण प्रशासन सहकार्य करत आहे व दिव्यांग लढत आहेत
@TMCaTweetAway@mieknathshinde@CMOMaharashtra
हे काय चाललंय ठाणे आयुक्त साहेब याचा अर्थ आपण लक्ष देत नाही आपण यावर कारवाई करावी आणि दिव्यांग ला मदत करावी अधिकृत परवाना धारक आहे हा दिव्यांग आणि त्यांना वॉर्ड ऑफिसर व अतिक्रमण विभाग व उपौकत काहीच मदत करत नाहीत ???????