@D_P_Gaikwad_INC@mieknathshinde डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्य विघटित करून ४ राज्यात विभाजित करावा सांगितले होते. ही काही खळबळ जनक बातमी नाही
बहुजन समाजाला कित्येक वर्ष आतुरता आहे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती साठी.
मुंबई मराठवाडा कोंकण वगैरे तिकडची लोक पाहत बसेल. आमचा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
@TimesAlgebraIND She is arrogant, govt employees don't put any extra effort. I stayed in Bengaluru,learn to read, write and speak Kannada in a month. The only difference is your views, your social skills and IQ level.
I may not work for Govt but I assume everyone must respect local culture
@Spectrumglobal_ नागपुर में औरंगजेब की कबर हटाए जाने के लिए हर वर्ष मोर्चा निकाला जाता हैं, न कि सिर्फ नागपुर में देश के कई क्षेत्रों में निकले जाते हैं मोर्चे। पर सिर्फ इसी वर्ष पत्थरबाजी ज्यादा हिं��क हुई हैं मालूम पड़ती हैं। बाकी वर्ष ये सिर्फ जुबानी विरोध पर ही सीमित था। और यह df की नाकामी है
Decentralization of development & administration can be done by forming smaller states.
It will also end the linguistic politics of southern states which fuels the one-language supremacy by suppressing minority languages.
Article 3 & delimitation is the need of the hour. #TulunadState #Tulu
प्रिय @CMOfficeUP ,
वाराणसी, गंगा घाट, हमे खेदपूर्ण मन से यह बात सोशल मीडिया पर बतानी पड़ रही है कि नावचालक ने हम श्रद्धालुओं को बोट का तय किराया देने के बावजूद पुनः १५०₹/व्यक्ति की जगह २००₹/व्यक्ति की धमकीपूर्ण पेशकश की गई। जिसका हमने विरोध किया।
हम फिर UP नहीं आना चाहते 🙏
मुख्यतः दक्षिणेतील अलेले दर्षणार्थी ज्ञानवापी पाहून हळहळ व्यक्त करत पुन्हा पुन्हा फिरून त्या भग्न अवशेष लावलेल्या मंदिराकडे पाहत एकच चटका लावत होते.
या वरून वेगळ्या विदर्भाचा विषय एकदा तुलना करून पाहा... तेवढीच हळहळ वाटते नेहमी
ग्यानवापी ला बाहेरूनच पाहावं लागतं हे दुर्भाग्य.
काशीच्या विश्र्वेशराला सोडवू असं प्रन जिजावू, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई आणि अनेक वेळ अनेकांनी घेतलं पण, आजपण तो डाग चकमकात्या नवीन कॉरिडॉर च्या बाहेर पडते वेळी विचलित करतो... अनेकांना.
#MahaKumbh2025 is not perfect in many senses. The crowd management is exhausting people with endless walking to reach Railway station and Bus points.
@MahaKumbh_2025 must have followed good features from Tirupati, Shegaon, Sabarimala.
We can be better for the poor too.
वेगळ्या विदर्भाचा विषय हा विदर्भ वादी लोकांचा आहे. त्यात अनेक जण आज महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवलेल्या अनेक धोरणांना वेळ देत आहे, याचा अर्थ असा नाही की आता वेगळा विदर्भ मागणी थंडबस्त्यात गेली. जर काही लोकांना विदर्भाचे काही प्रश्न सोडवायचे असेल तर ते त्यांच्या वातीले करत आहे.
Today is the 30th Anniversary of #GowariMassacre in Maharashtra. The man responsible, Sharad Pawar is still in politics, still pretending to be a social justice warrior with the help of his crooked media!
Not even 1% Indians know about it. When Gowaris assembled at Nagpur for their demands, Sharad Pawar's police lathi charged in a narrow area, causing a stampede that killed 114 Gowaris.
Sharad Pawar who always kept Home ministry, Law and Judiciary ministry and Jail ministry with him, appointed a one judge commission that quickly declared nobody was responsible. Nobody. Media didn't even take enough pictures because who will go against Dawood gang?
Although people don't remember, Karma does. And it's some justice that on 30th anniversary of #GowariMassacre, #SharadPawar and his poisonous politics has been rejected by #Maharashtra.
Thank you people of Maharashtra 🙏
#Election2024 #Mahayuti
धक्कादायक! विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत विदर्भात १९७ शेतकऱ्यांनी संपवले जीवन
शेतकऱ्यांच्याबाबत महायुती फेल झाल���याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखत्या आलेल्या नसून ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त ६० दिवसात विदर्भात जवळपास २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या https://t.co/fwJhvyD7Ed
5000 कोटीचा स्कॅम, अजित पवारांची क्लीन चिट दिल्यावर कोणताही भ्रष्टाचारी नेता, अधिकारी, कंत्राटदार किंवा स्त्री/प��रुष भाजपचे नेते शोधू शकले नाहीत २०१९ च्या पहाटे शपथविधी नंतर.
आज अजित पवार आणि त्यांच्यावर आरोप करणारे सर्व भाजप नेते सोबत सत्तेत. पुन्हा जलसंपदा पवारांना मिळणार तर...